Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

डि.राम रेड्डी यांच्या कठोर कार्याचा सोलापूरच्या तरुणांनी घ्यावा आदर्श – सोलापूर विकास मंच

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
डि.राम रेड्डी यांच्या कठोर कार्याचा सोलापूरच्या तरुणांनी घ्यावा आदर्श – सोलापूर विकास मंच
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

डि.राम रेड्डी यांना पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाल्या बद्दल सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले अभिनंदन

पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने बालाजी अमाईंन्सचे व्यवस्थापकीय संचालक डि.राम रेड्डी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या विस्तृत अनुभवाचा आणि अपार मेहनतीचा गौरव सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात सर्व गोळ्या औषधात वापर होणार्‍या ए.पी.आय. क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुण उद्योजकांना प्रेरणा मिळाली आहे.

कोरोना काळात संपूर्ण जगातील लसीं मध्ये वापर होणार्‍या ए.पी.आय.साठी बालाजी अमाईंन्स यांनी तत्परतेने पुरवठा करुन अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवुन आणला, ह्यात डि.राम रेड्डी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासातून आणि योगदानातून युवकांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला. त्यांचा जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्याप्रती आदर आणि सन्मान व्यक्त करणारा आहे, आणि त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सोलापूरकरांच्या वतीने डि.राम रेड्डी यांना सोलापूर विकास मंचच्या वतीने शुभेच्छा शुभेच्छा देण्यात आल्या. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, अॅड. दत्तात्रय अंबुरे, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Previous Post

निकराने लढा देणे हा मराठ्यांचा स्थायीभाव.! शांतता रॅलीची नियोजन बैठक जोशात

Next Post

बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशनच्या वतीने बसवरत्न पुरस्काराचे वितरण….

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
Next Post
बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशनच्या वतीने बसवरत्न पुरस्काराचे वितरण….

बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशनच्या वतीने बसवरत्न पुरस्काराचे वितरण….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.