Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सन डेव्हलपर्सचा सोमवारी 5 वा वर्धापन दिन ; आकर्षक नवीन ऑफरचा होणार शुभारंभ..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
170
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


सोलापुरातील नावाजलेले, अल्पावधीत शेकडो गुंतवणूकदारांच्या मनामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्या सन डेव्हलपर्सचा पाचवा वर्धापन दिन उद्या सोमवारी दि.5 ऑगस्ट 2024 रोजी वैभवशाली चेंबर येथील कार्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

शहर आणि जिल्हा परिसरात अनेक प्लॉट धारकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणारे सन डेव्हलपर्स यांनी अल्पावधीत स्वतःचे मानाचे स्थान निर्माण केले आहे. माणूस आणि विश्वास जोडला यामुळेच हा दिवस दिसल्याची भावना संचालकांनी व्यक्त केली आहे.



उद्या शिवशक्ती हॉटेल जवळील वैभवशाली चेंबर येथील सन डेव्हलपर्सच्या कार्यालयात सत्यनारायण महापूजा व पान सुपारी,स्नेह मिळावा आयोजित करण्यात आला आहे सकाळी साडेदहा ते दुपारी पाच पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बारा ते पाच या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

नातं व्यवहारापलीकडचं.. हेच आमचे ब्रीद वाक्य..



उद्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील आणि जिल्ह्यातील गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त ऑफर आणण्यात येणार आहे. नातं व्यवहारापलीकडचं हे ब्रीदवाक्य जपून गुंतवणूकदारांच्या मनामध्ये आम्ही स्थान निर्माण केले आहे. पुणे रोड,बार्शी रोड, तुळजापूर रोड अक्कलकोट रोड अशा ठिकाणी ओपन प्लॉट प्रकल्प निर्माण केलेले आहेत. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. दिवाळीनिमित्त कोणत्याही लोकेशनवर ओपन प्लॉट खरेदी केल्यास चार भेटवस्तू देण्याची ऑफर काढली होती. या स्कीमला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता.यंदा सुद्धा वर्धापन दिनानिमित्त गुंतवणूकदारांसाठी आगळीवेगळी सुवर्णसंधी निर्माण केली जाईल.

सन डेव्हलपर्स यांचा पाचवा वर्धापन दिन सगळ्यांसाठी अगदी खास असणार आहे. नेमकी काय ऑफर आहे याची वाट उद्यापर्यंत बघावी लागेल..
भूमेश यनगंदूल
संचालक

Tags: solapursun developers
Previous Post

जळीतग्रस्त कुटुंबियांसाठी महादेवाचा  मदतीचा ‘ हात ‘ ; कोगनुरे यांच्या माणुसकीची चर्चा..

Next Post

सरदार येतोय..!१० लाख मराठ्यांचं वादळ सोलापुरात.! शांतता रॅलीसाठी जय्यत तयारी..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

सरदार येतोय..!१० लाख मराठ्यांचं वादळ सोलापुरात.! शांतता रॅलीसाठी जय्यत तयारी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.