Tuesday, February 17, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक त्या सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करू

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक त्या सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करू
0
SHARES
35
VIEWS
ShareShareShare

मंत्री उदय सामंत  

मंत्री उदय सामंत यांनी स्वप्नील कुसाळे यांच्या कुटुंबीयांचे केले अभिनंदन

कोल्हापूर : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वप्निल कुसाळे यांच्या घरी जाऊन स्वप्नीलच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे. यावेळी ते म्हणाले खाशाबा जाधव यांच्या नंतर ऑलिंपिक मधील वैयक्तिक पद स्वप्नील कुसाळे यांच्यामुळे मिळाले असल्याचा आनंद आहे त्याचे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी अभिनंदन करतो. कोल्हापुरात अधिकाधिक क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जातील. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

स्वप्नील आणि त्याचे प्रशिक्षक, आई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक, त्या सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, त्याला मार्गदर्शन करणारे, प्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली आहे. कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेचा लौकिक स्वप्निल कुसाळे याने वाढवला असल्याचा उल्लेख करून त्याला शुभेच्छा दिल्या.

पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळेने उत्कृष्ट कामगिरी करत पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कास्य पदक पटकावले आहे . त्यामुळे राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी सह तालुक्यात प्रत्येक गावोगावी जल्लोषी वातावरण निर्माण झाले आहे. स्वप्निल यांच्या कुटुंबीयांवर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे आणि तहसीलदार अनिता देशमुख याही उपस्थित होत्या.

Tags: स्वप्नील कुसाळे

Previous Post

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार

Next Post

Live : जरांगे पाटलांच्या सभेसाठी भव्य गोलाकार स्टेज ! पोलीस आयुक्तांची पाहणी,महापालिकेकडून स्वच्छता..

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post

Live : जरांगे पाटलांच्या सभेसाठी भव्य गोलाकार स्टेज ! पोलीस आयुक्तांची पाहणी,महापालिकेकडून स्वच्छता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.