Tuesday, August 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

mh13news.com by mh13news.com
4 months ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
137
VIEWS
ShareShareShare

MH 13 news नेटवर्क

अक्षय तृतीय दिवशी जन्मलेल्या मुले व मुलींच्या नावे दोन हजारांची बँकेत ठेवी मिळणार : पहा कोणाचा आहे “हा” उपक्रम

सोलापूर : मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळ, सोलापूर यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

शुक्रवार दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता नीलकंठेश्वर मंदिर येथे कार्यक्रमाची सुरुवात होणार असून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिला भजनी मंडळ, कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे महिलांचा सहभाग नोंदविण्यात येणार आहे.
रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता महात्मा बसवेश्वर रथोत्सव व मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत विविध समाजघटक, संघटना, तसेच युवकांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे. सायंकाळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप सोहळा पार पडणार आहे.
या जयंतीनिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करण्यात येणार आहे. तसेच गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी महामंडळाचे अध्यक्ष शरणराज संगण्णा केंगणाळकर, ट्रस्टी अध्यक्ष जांदिश पाटील व सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

Next Post

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.