Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूर विद्यापीठात क्वीक हिल सायबर क्लबचे उदघाटन

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
सोलापूर विद्यापीठात क्वीक हिल सायबर क्लबचे उदघाटन
0
SHARES
10
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल व क्वीक हिल फाऊडेंशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” हा उपक्रम राबविला जातो. या अंतर्गत विद्यापीठात सायबर क्लबचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली व क्विक हिल फाऊडेंशनच्या प्रमुख अनुपमा काटकर यांच्या उपस्थितीतउपस्थितीत करण्यात आले.

या उपक्रमाव्दारे समाजातील विविध घटकामध्ये सायबर गुन्हेविषयी माहिती दिली जाते. तसेच अशा प्रकारचे गुन्हे टाळण्यासाठी विविध उपाययोजना सेमीनारव्दारे सांगितले जाते. जसे की ओटीपी  कोणास सांगु नये, स्ट्राँग पासवर्ड वापरावा, सोशल मिडीयावर आलेले मेसेजेस व लींकची शहानिशा करावी व आपली माहिती, ही आपली जबाबदारी असे सांगितले जाते.

क्वीक हिल फाऊडेंशनने या वर्षी हा उपक्रम राबविण्यासाठी संकुलातील ३० विद्यार्थ्यांची सायबर वॉरीयर्स म्हणून निवड केली आहे. तसेच ४ विद्यार्थ्यांची सायबर क्लब ऑफीसर्स म्हणून निवड केली आहे. या सायबर क्लबमध्ये कु. मालती जाधव (प्रेसीडेंन्ट), कु. सायली शेळके (सेक्रेटरी) कु. शंकुतला बेल्ले (Community Director) व कु. सुप्रीया शिंदे (PR/ Media Director) यांची निवड केली आहे.

आजच्या डिजीटल युगात समाजामध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे हि काळाची गरज आहे व त्यासाठी विद्यापीठातील सायबर वॉरीयर्स  प्रयत्न करतील असे कुलगुरू प्रा.महानवर यांनी आपल्या भाषणात म्हणाले. या उपक्रमाव्दारे सायबर वॉरीयर्समध्ये व्यक्तीमत्वाचा विकास व संभाषण कौशल्यमध्ये सुधारणा  होऊ शकते, असे मत क्वीक हिल फाऊडेंशनचे अजय शिर्के यांनी मांडले. काटकर यांनी क्विक हिल या अँटी व्हायरस कंपनीची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीस संकुलाचे संचालक प्रा. व्हि.बी. घुटे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, डॉ. आर. एस. मेंते,  डॉ.ए. आर. शिंदे, डॉ. एस. डी. राऊत, डॉ. जे. डी. माशाळे, सी.जी. गार्डी तसेच डॉ. ए.एस.साखरे, संदीप पोटे, सुधीर वाघमारे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांचन निकंबे व सयी आवताडे यांनी केले.

Previous Post

Live: संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी भगवेमय सोलापूर..

Next Post

मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
सोलापूर शहर

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

28 July 2026
Next Post
मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज

मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.