Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचा जरांगे पाटलांना पाठिंबा – सुदीप चाकोते

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
100
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network



सोलापूर, दि.   :- मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाला अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. काल सोलापूरमध्ये जरांगे पाटील यांच्या ‘शांतता यात्रे’ दरम्यान वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी त्यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना दिले.


महासभेने पाठिंबा पत्रात म्हटल्याप्रमाणे, राज्यातील सर्व मराठा समाजासाठी उभारलेला संघर्ष लढा पूर्ण यशस्वी होण्यासाठी हा पाठिंबा जाहीर केला आहे. गरजू, वंचित मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळावे आणि या समाजातील मागासलेल्या वर्गाचे भले व्हावे यासाठी हा पाठिंबा देण्यात येत आहे.


शांतता यात्रेदरम्यान जरांगे पाटीलांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर करणाऱ्या शिष्टमंडळात सुदीप चाकोते यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील भाऊ रसाळे, शिवसेनेचे नेते दिलीप भाऊ कोल्हे,  स्वप्नील चाकोते, बबन चाकोते, राजशेखर बरकुले, गणेश चिंचोळे, मल्लिनाथ सोलापुरे, नूरअहमद नालवार, मल्लिनाथ कलशेट्टी, श्रीकांत दासरी, बसवराज हिमगिरी, कल्याणराव चौधरी, नागेश शहापुरे, काशिनाथ कल्याणी, अक्षय बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: Congress partymanoj Jarange Patilmaratha aarkshansolapursudeep chakote
Previous Post

‘उत्तर’साठी काँग्रेसचा ‘दादा’ इच्छुक ; पदयात्रेने भरणार उमेदवारीचा अर्ज

Next Post

Vijay Kadam Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

Vijay Kadam Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.