Tuesday, October 14, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश समन्वयकपदी डॉ. प्रदीप जाधव- देशमुख यांची निवड

MH13 News by MH13 News
1 year ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
78
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या मान्यतेने भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा. आचार्य तुषार भोसले यांनी सोलापूरचे डाॕ. प्रदीप मा. जाधव, देशमुख ज्योतिर्विद्या वाचस्पती यांची भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून घोषित केले. त्याचबरोबर भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश समन्वयक पदाची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महाराष्ट्रातील ज्योतिष व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व अभिनंदन व्यक्त केले आहे.

        डाॕ. प्रदीप जाधव, देशमुख यांनी 1993 ते 2002 पर्यंत भाजपा पंढरपूर तालुका अध्यक्ष म्हणून अतिशय चांगले काम केले. आज त्यांचे ज्योतिष तथा आध्यात्मिक क्षेत्रात मोठे कार्य असून आनंद आखाड्याचे प्रमुख ब्रह्मलीन तपोनिधी सद्गुरु सागरानंद सरस्वती महाराजांचे  शिष्य आहेत .याची दखल घेऊन त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

      भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. सुरेश हाळवणकर, प्रदेश संघटक रवि अनासपूरे, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे यांचे विशेष प्रयत्न  लाभले.अशी माहिती पंचांग कर्ते मोहनराव दाते, वरूड चे ज्योतिषाचार्य नंदकुमार जोशी, के. पी. ज्योतिषाचार्य विजयानंद पाटील. मुंबई , मेदीनिय ज्योतिषाचार्य डाॕ. सुहास डोंगरे, पुणे, पुरोहित वैभव कामतकर, सोलापूर, ज्योतिष प्रवीण अण्णा कोळेकर सोलापूर , भाजपा सोलापूर शहर सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू व माजी कार्यालय मंत्री श्रीहरी म्याकल यांनी दिली.

     यावेळी डाॕ. प्रदीप जाधव , देशमुख यांनी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आचार्य तुषार  भोसले यांचे आभार मानले. तसेच भाजपा आध्यात्मिक माध्यमातून प्रदेशातील आध्यात्मिक तथा ज्योतिष क्षेत्रातील संघटन मजबूत करून समस्या सोडविण्यासाठीचे कार्य , त्यांच्या हक्काचे संरक्षण, त्यांच्या वरील अन्याया विरूद्ध लढा देण्याचे कार्य करण्यात येईल, असे सांगितले. विशेष  करून ज्योतिष क्षेत्रातील मान्यवर तसेच खेडोपाडी कुंडली तयार करणाऱ्या ज्योतिषांचे संघटन व समन्वय करून आघाडीचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात वाढविण्यासाठी अथक प्रयत्न करणार असल्याचे ही सांगितले .
        आपणास ही जबाबदारी सोपविल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. प्रदेश उपाध्यक्ष  सुरेश हाळवणकर,पालक मंत्री  चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक  मकरंद देशपांडे, जिल्हा अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार  विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष  देशमुख तसेच सर्व हितचिंतकांचे आभार मानले.

Tags: BJP Maharashtra
Previous Post

राज्यातील पहिल्या १ हजार खाटांच्या पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयास मान्यता

Next Post

उत्सव स्वातंत्र्याचा : हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण मोठ्या आनंदात..

Related Posts

दिवाळीची_सोनेरी_किरणं | श्री. वि.गु. शिवदारे प्रतिष्ठानकडून पूरग्रस्तांना दिवाळी निमित्त १००० अन्नधान्य किटचे वाटप
महाराष्ट्र

दिवाळीची_सोनेरी_किरणं | श्री. वि.गु. शिवदारे प्रतिष्ठानकडून पूरग्रस्तांना दिवाळी निमित्त १००० अन्नधान्य किटचे वाटप

14 October 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी सदस्यपद आरक्षण सोडत जाहीर…
राजकीय

सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी सदस्यपद आरक्षण सोडत जाहीर…

14 October 2025
सायबर सुरक्षेचे धडे – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महाराष्ट्र

सायबर सुरक्षेचे धडे – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

14 October 2025
खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे वाटप
महाराष्ट्र

खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे वाटप

14 October 2025
बार्शीत अतिवृष्टीग्रस्तांना रेडक्रॉसची मोठी मदत
महाराष्ट्र

बार्शीत अतिवृष्टीग्रस्तांना रेडक्रॉसची मोठी मदत

14 October 2025
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी
महाराष्ट्र

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी

14 October 2025
Next Post

उत्सव स्वातंत्र्याचा : हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण मोठ्या आनंदात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.