Saturday, August 1, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

साईराज,आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे..! भाजप ‘नेत्या’ने दिला विश्वास..

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर, स्पोर्ट्स
0
0
SHARES
150
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

साईराज आम्ही तुझ्या पाठीशी..! अनंत जाधव, माजी नगरसेवक

आंतरराष्ट्रीय धनुर्धर साईराज हणमे याला दिल्या शुभेच्छा

भाजपचे माजी नगरसेवक Anant Jadhav अनंत (नेता) जाधव
यांनी आंतरराष्ट्रीय धनुर्धर खेळाडू साईराज हणमे यास चायनीज तायपे या ठिकाणी एशियन क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यासोबत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते. आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे आहोत असा विश्वास यावेळी जाधव यांनी दिला.



एशियन स्पर्धेत भारताचे धनुर्विद्यामध्ये प्रतिनिधित्व करणारा सोलापूर जिल्ह्यातील पहिला आंतरराष्ट्रीय धनुर्धर साईराज याचा सत्कार भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी त्यांच्या कार्यालयात केला. त्यावेळी संपूर्ण क्रीडा प्रकाराची त्यांनी माहिती घेतली.


शासन स्तरावर या क्रीडा प्रकारासाठी जी मदत करता येईल ते सर्व करण्याचे आश्वासन यावेळी जाधव यांनी साईराज याच्या वडिलांना दिले.यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सोलापूरकरांसाठी साईराज याचे यश हे अभिमानास्पद असून मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चीन तायपे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी साईराज दिनेश हणमे याची निवड झाली आहे.

सोनीपत हरियाणा येथे झालेल्या आशियाई युथ चॅम्पियन्सशीपसाठी झालेल्या निवड चाचणी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील साईराज हणमे याने देशात प्रथम क्रमांक मिळवून भारतीय संघात प्रथम क्रमांक मिळवला.
देशामध्ये प्रथम रँकवर असणारा सोलापूर जिल्हामधील साईराज हणमे हा पहिलाच धनुर्धर आहे.
Devendra Fadnavis Subhash Deshmukh Fc CMOMaharashtra BJP Maharashtra Narendra Modi

Tags: Anant Neta JadhavBJP MaharashtraCMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant Patil
Previous Post

ACS हॉस्पिटलला पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट

Next Post

आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू हा सोलापुरातला याचा अभिमान -सुभाष देशमुख, आमदार

Related Posts

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
सोलापूर शहर

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

28 July 2026
तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाला हुतात्मा मध्ये जल्लोषात सुरुवात
मनोरंजन

तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाला हुतात्मा मध्ये जल्लोषात सुरुवात

28 July 2026
Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
कृषी

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

1 July 2026
शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
Next Post

आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू हा सोलापुरातला याचा अभिमान -सुभाष देशमुख, आमदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.