Sunday, October 12, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जागेचा अवैध ताबा घेणाऱ्यांना २ दिवसाची पोलीस कस्टडी

MH13 News by MH13 News
12 months ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक, सोलापूर शहर
0
जागेचा अवैध ताबा घेणाऱ्यांना २ दिवसाची पोलीस कस्टडी
0
SHARES
83
VIEWS
ShareShareShare

MH 13NEWS NETWORK

फौजदार चावडी चावडी पोलीस ठाणे हद्दीतील नवीवेस पोलीस चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यानचे मेलगिरी दुकान व वॉकवे फुटवेअर शॉप या दरम्यानचे टी.पी. स्किम नं-२, फायनल प्लॉट नं- ३/ए१ मधील ५९० स्क्वे. फुट जागेचा दि.२८/०७/२०२४ रोजी ००.३० वा. ते ०३.३० वा. चे दरम्यान डॉ. विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, अर्जुन सलगर, सुजित खुर्द, सुजित कोकरे, व त्याचे इतर ०२ ते ०३ साथीदार यांनी संगनमताने कट रचून घेतला, सदरचा बेकायदेशीर ताबा घेताना, सदर जागेतील पुजा हॉटेल एका जे.सी.बी.चे सहायाने पाडुन, त्या हॉटेल मधील अंदाजे रु.१,५०,०००/- किमतीचे साहित्य चोरून नेले.

त्या बाबत फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे, गुन्हा रजि नं. ४७४/२०२४ भा.न्या. सं कलम ६१ (२), ३(५), ३२९ (३), ३३२ (सी), ३३३, ३३१ (३).३३१ (४), ३०५, ३२४ (५), ३५१ (२) (३), ३५२, सह अनुसुचित जाती अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-१९८९ था सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ३ (१) (g) अन्वये, गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचे तपासा मध्ये, डॉ. विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, अर्जुन सलगर, सुजीत खुर्द, सुजीत कोकरे व त्यांचे इतर ०२ ते ०३ साथीदारांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

त्यामुळे नमुद गुन्ह्याचे तपास अधिकारी श्री. राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर यांनी आज रोजी आरोपी १) अर्जुन सिद्राम सलगर, वय-४४ वर्षे, व्यवसाय-व्यापार, रा. घर नं-१०, प्रेरणा सोसायटी, शिवाजी नगर, बाळे, सोलापूर २) सुजीत लक्ष्मण कोकरे, वय-२९ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. घर नं-७८, हनुमान मंदिरा जवळ, शिवाजी नगर, बाळे, सोलापूर ३) सुजीत दत्तात्रय खुर्द, वय-२८ वर्षे, व्यवसाय-कंन्ट्रक्शन, रा. घर नं-११७/१४९ ए. उमा नगरी, मुरारजी पेठ, सोलापूर यांना सदर गुन्ह्यात अटक केली.


त्यानंतर, नमुद तिनही आरोपींना, मा. विशेष न्यायालय, सोलापूर, येथे हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना ०२ दिवस पोलीस कोठडी रिमांड दिली आहे.

यातील, आरोपी नामे १) अर्जुन सिद्राम सलगर, २) सुजीत लक्ष्मण कोकरे, हे सोलापूर शहरातील पोलीस ठाणेचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. तरी पोलीसांकडून नागरिकांना अवाहन करण्यात येत आहे की, वर नमूद आरोपींनी बेकायदेशीररित्या जमिनीचा ताबा घेतला असेल तर याबाबत पोलीसांशी संपर्क साधावा.
सदर गुन्ह्याचा तपास हा, श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर व डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे हे सोलापूर शहर हे करीत आहेत.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

मोची समाजाचाच आमदार होणार..! भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले पोस्टर..! वाचा..

Next Post

श्रीरुपाभवानी मंदीरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर ; भाविकांना मिळाला लाभ

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
श्रीरुपाभवानी मंदीरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर ; भाविकांना मिळाला लाभ

श्रीरुपाभवानी मंदीरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर ; भाविकांना मिळाला लाभ

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.