Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दक्षिणेत संतोष पवारांच्या वंदन दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माय-भगिनी म्हणतात..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
दक्षिणेत संतोष पवारांच्या वंदन दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माय-भगिनी म्हणतात..!
0
SHARES
92
VIEWS
ShareShareShare

MH 13NEWS NETWORK

‘दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी ‘गॅस सिलेंडर ’ चिन्ह लक्षात‌ ठेवा’, संतोष पवार यांच्या वंदन दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

वंदन दौऱ्या अंतर्गत २५१,सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हत्तूर,आहेरवाडी,औराद,कुडलसंगम,टाकळी,मंद्रूप,भंडारकवठे,खानापूर,कुसूर,कंदलगाव,गुंजेगाव,बेलाटी,विंचूर ह्या गावाला भेट देऊन तेथील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात करून परिसरातील मतदारांशी संवाद साधला. यावेळी माय भगिनी मतदारांनी संतोष पवार यांना ओवाळून विजयाचा आशीर्वाद दिला.

या दौर्‍यामध्ये परिसरातील ग्रामस्थांनी पवारांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. तसेच माता भगिनींनी संतोष पवार यांचे औक्षण करत स्वागत केलं. आमच्या अडीअडचणी समजून घेणारा माझा लेक तर काही जणींनी माझा लाडका भाऊ आला अशी भावना व्यक्त केली. या भावनिक शब्दांमुळे उमेदवार संतोष पवार यांचे डोळे पाणावले.

मतदारांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, आपल्या तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांनी आजवर आपल्या राजकीय स्वार्थासाठीच गटा-तटाच राजकारण करून आहे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी विकासाच्या मार्गावर अडथळे आणून तालुक्याला मागे नेण्याचे काम केले आहे.

आता स्वार्थाच्या या राजकारणाला थांबवण्याची वेळ आली आहे तालुकयातील जनतेने प्रस्थापित राजकीय नेते आणि घराणेशाहीला आपल्या मतातून उत्तर देऊन परिवर्तन घडवून तालुक्याच्या हितासाठी व जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बदल घडवून विकास घडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या ‘गॅस सिलेंडर’ या चिन्हाला आपला संपूर्ण समर्थन देऊन आपल्या तालुक्याचा विकास, कल्याण आणि समृद्धीचा मार्ग खुला होईल असं आव्हान आपल्या गावभेट दौऱ्यात पवार यांनी केलं.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष – विजयकुमार गायकवाड , शहराध्यक्ष – प्रशांत गुडेवार ,सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष – सुरेश देशमुख , सह सचिव – शिवाजी मंजरेकर ,जिल्हासंघटक – उत्तम दिलपाक संतोष राठोड ,अजय चव्हाण, अमोल कांबळे, किरण पवार, रोहित पवार व मार्ग फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Tags: ElectionMarg foundationSantosh pawar marg foundationSouth solapurदक्षिण सोलापूर मतदारसंघबाळासाहेब आंबेडकरवंचित बहुजन आघाडीसंतोष पवार
Previous Post

Madha: ॲड.मीनल साठे लाडक्या बहिणींच्या रॅलीसह भरणार उमेदवारी अर्ज

Next Post

भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज ; बालेकिल्ल्यात येण्याचे आवाहन

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज ; बालेकिल्ल्यात येण्याचे आवाहन

भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज ; बालेकिल्ल्यात येण्याचे आवाहन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.