Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज ; बालेकिल्ल्यात येण्याचे आवाहन

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज ; बालेकिल्ल्यात येण्याचे आवाहन
0
SHARES
248
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख सोमवारी (दि. २८) दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा ‘ उत्तर मधील राजवाडे चौकातील त्यांच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना येण्याचे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

उद्या सोमवारी बहुतांशी पक्षातील उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.अर्ज दाखल करण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचे राजवाडे चौक, नवी पेठ येथील संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे.

विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी अर्ज भरायला जाण्यासाठी मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि त्यांची संपूर्ण टीम युद्धपातळीवर उद्याच्या रॅलीचे नियोजन करत असून देशमुख समर्थकांमध्ये आनंदपूर्ण वातावरण आहे. भाजप उमेदवारी मिळाल्यानंतर याच कार्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला होता.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (दि. २९) संपत आहे. तसेच सोमवारी (दि. २८) वसुबारस तर मंगळवारी (दि. २९) रोजी धनत्रयोदशी आहे. हे दोन्ही मुहूर्त साधून विविध पक्षांतील उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत.

Tags: BJP Maharashtrabjp SolapurDevendra fadanvisMLA vijaykumar deshmukhsolapurSolapur Maharashtraउत्तर विधानसभा मतदारसंघविजयकुमार देशमुखविधानसभा निवडणूकशहर उत्तर
Previous Post

दक्षिणेत संतोष पवारांच्या वंदन दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माय-भगिनी म्हणतात..!

Next Post

माढ्यातून ॲड. विजयकुमार आडकर सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज..

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
माढ्यातून ॲड. विजयकुमार आडकर सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज..

माढ्यातून ॲड. विजयकुमार आडकर सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.