Wednesday, June 18, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास

MH 13 News by MH 13 News
15 November 2024
in राजकीय, सोलापूर शहर
0
मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

महादेव कोगनुरे; दक्षिण सोलापुरात विजापूर रोड मनसेच्या पदयात्रेला गर्दी

सोलापूर : मी कोरोना काळात केलेले कार्य जनता विसरली नाही. तुमच्यामुळे आमचा जीव वाचला असे मला नागरिक सांगतात तेव्हा समाधान वाटते. आता मतदार संघाचा विकास करणे हाच ध्यास घेऊन मी निवडणुकीत आहे. जनता माझ्या पाठीशी असल्याने मला विजयाची खात्री आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूरचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले.


सोलापूर दक्षिण मतदार संघात विजापूर रोड शुक्रवारी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता परिवर्तन हवे आहे, प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे असे सांगून नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. सकाळी साडेआठ वाजता रेवणसिद्धेश्वर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली जुना विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन इंदिरानगर झोपडपट्टी आदित्य नगर रोड सुंदरम नगर अशोक नगर नेहरूनगर कमला नगर सुशील नगर माशाळ वस्ती परिसर या मार्गावरून हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा झाली.


पदयात्रेदरम्यान ढोल ताशाचे पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ठिकठिकाणी नागरिक पदयात्रेचे जोरदार स्वागत करत होते. उमेदवार महादेव कोगनूरे हे सर्व बंधू-भगिनींना हात उंचावून अभिवादन करत होते.


कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास शहरासह ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महादेव कोगनूरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता कार्यकर्त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. प्रस्थापितांना गाडून प्रामाणिक जनसेवक असलेल्या महादेव कोगनुरे यांना जनता आमदार करेल अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.

Previous Post

सतनाम वाहे गुरु सतनाम…..

Next Post

Solpaur : मतदान केंद्रात वीज उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Related Posts

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन
गुन्हेगारी जगात

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन

17 June 2025
जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा
शैक्षणिक

जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!
आरोग्य

रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!

14 June 2025
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
Next Post
Solpaur : मतदान केंद्रात वीज उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Solpaur : मतदान केंद्रात वीज उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.