Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा होम टू होम प्रचारावर भर

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा होम टू होम प्रचारावर भर
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

शहर मध्य’ ची लढाई जिंकण्याचा निर्धार

विधानसभा निवडणुकीतील शहर मध्य मतदारसंघात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी होम टू होम प्रचार करण्यावर भर दिला आहे. मोनिका कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रचार अभियान चालवले जात आहे.

प्रभाग क्रमांक २२ मध्ये घरोघरी जाऊन महायुतीने केलेल्या राज्यातील जिल्ह्यातील आणि सोलापूर शहरातील विकासकामांची माहिती देणे, उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या कार्याची माहिती देणे, पत्रक वितरण, बैठका अशा माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे. तसेच मतदारांना आवाहन करण्यात येत आहे.

शुक्रवारी रामवाडी, धोंडीबा वस्ती, पोगुल मळा, पारशी बंगला, गैबीपीर नगर, सनत नगर, मंजुनाथ नगर, ब्राह्मण गल्ली, कावळा गल्ली, भैरू वस्ती, बुवा गल्ली, लिमयेवाडी आदी परिसरात भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा प्रचार करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस विधानसभा कार्याध्यक्षा शोभा गायकवाड, जिल्हा महिला उपाध्यक्षा रुक्मिणी जाधव, शहर महिला उपाध्यक्षा संगीता बिराजदार, प्रमिला स्वामी, लक्ष्मी पवार, महिला शहर सरचिटणीस संगीता गायकवाड आदी उपस्थित होते.

Previous Post

दिलीप माने समर्थकांचा दे धक्का..! देशमुखांना दिला पाठिंबा..

Next Post

जनता जशी डोक्यात घेते तशी खाली देखील आणते..! महेश कोठे यांचा देशमुखांवर हल्लाबोल

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
जनता जशी डोक्यात घेते तशी खाली देखील आणते..! महेश कोठे यांचा देशमुखांवर हल्लाबोल

जनता जशी डोक्यात घेते तशी खाली देखील आणते..! महेश कोठे यांचा देशमुखांवर हल्लाबोल

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.