Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जनता जशी डोक्यात घेते तशी खाली देखील आणते..! महेश कोठे यांचा देशमुखांवर हल्लाबोल

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
जनता जशी डोक्यात घेते तशी खाली देखील आणते..! महेश कोठे यांचा देशमुखांवर हल्लाबोल
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

महाविकास आघाडीचे शहर उत्तरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना दिवसेंदिवस नागरिकांचा पाठींबा मिळत आहे, पदयात्रा, होम टू होम प्रचार कॉर्नर बैठका घेऊन महेश कोठे हे जनतेपर्यंत पोहोचलो आहेत, नगरसेवक होऊन विडी घरकुल जो विकास केला आहे, तसाच विकास महेश कोठे यांना शहर उत्तरचा आमदार करून पाहायचं अस नागरिकांमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत ,

दरम्यान बुधवारी सायंकाळी कॉर्नर बैठकीच्या माध्यमातून महेश कोठे मतदारांशी संवाद साधला, यावेळी महेश शहर उत्तरचे आमदार यांचा खरपूस समाचार घेतला, जनता जशी डोक्यावर घेते तशी खाली देखील आणते, वीस वर्षे संधी देऊन मतदार संघासाठी काही केलं नाही, वीस वर्षे घरात बसून घरोघरी भांडणे लावण्याचे काम देशमुख यांनी केले असल्याचे कोठे म्हणाले

Previous Post

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा होम टू होम प्रचारावर भर

Next Post

काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पद यात्रेस प्रतिसाद

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पद यात्रेस प्रतिसाद

काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पद यात्रेस प्रतिसाद

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.