Friday, September 25, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बोला… बोला एकदा… भक्त रिंग बोला हरया.

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in धार्मिक, सोलापूर शहर
0
बोला… बोला एकदा… भक्त रिंग बोला हरया.
0
SHARES
12
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

नंदीध्वजधारकांकडून कसून सराव सुरू

सोलापूर, दि. ४- शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराज यांची यात्रा अवघ्य एका महिन्यावर आली असल्याने नंदीध्वजधारकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. नंदीध्वजधारकांकडून सराव करून घेण्यास मास्तर मंडळी व्यस्त झाली आहेत. गेल्या आठवड्यापासून याचा सराव केला जात आहे. श्री ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा काही दिवसांवर आल्याच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज पेलण्याचा सराव अंतिम टप्यात आल्याचे दिसून येते.
दिवाळी संपल्यानंतर सोलापूरकरांच्या मनात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेबद्दल ओढ लागलेली असते. या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या नंदीध्वज आणि नंदीध्वजधारकांबद्दल विलक्षण आकर्षण असल्याने भक्तांमध्ये सराव नंदीध्वजांची पूजा करण्याची प्रथा आहे. नंदीध्वज पूजा केल्यानंतर नंदीध्वजधारकांना अधिक ऊर्जा मिळावी म्हणून सेवेकऱ्यांना सुकामेवा खिरीचे जेवण देण्याची परंपरा आहे. खिरीसोबत तूप, केळी आणि दुधाला प्राधान्य दिले जाते. यात्रेत सर्व समाजाचे मिळून मानाचे सात नंदीध्वज असून नंदीध्वज पेलण्याचा कसून सराव मास्तरांकडून करुन घेतला जात आहे. होम मैदान, सम्मती कट्टा, बाळीवेस, मल्लिकार्जुन मंदिर, गांधी नाथा मैदान, सम्राट चौक, चाटी गल्ली, विजापूरवेस ते मधला मारुती, तुळजापूर वेस, रुपाभवानी रोड परिसरात नंदीध्वज सराव सुरु आहे. सकाळी, दुपारी आणि रात्री असे तीन वेळा नंदीध्वजधारकांना नंदीध्वज पेलण्याचे कौशल्य शिकविले जात आहे.
चौकट
वजन पेलण्याचा सराव व्हावा यासाठी सरावादरम्यान सराव काठ्यांना लोखंडी साखळी बांधून तयारी करून घेतली जात आहे. भक्ती आणि शक्तीच्या संगमातूनच पात्रेत काठी पेलणे शक्य होते. नंदीध्वज पेलण्यासाठी कौशल्य लागते, कसून सराव करावा लागतो. यात्रेच्या एक महिना आधी आम्ही सरावाला सुरुवात करत असल्याची माहिती तिसऱ्या नदीध्वजाचे मास्तर रेवणसिध्द माळी यांनी सांगितली

Previous Post

राज्याच्या राजकारणातील बाप माणसाची भेट स्फूर्तीदायी – अनंत जाधव, भाजप नेता

Next Post

पराभवाने खचून न जाता आठवड्यातील एक दिवस मोहोळ मतदार संघासाठी देणार

Related Posts

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
Next Post
पराभवाने खचून न जाता आठवड्यातील एक दिवस मोहोळ मतदार संघासाठी देणार

पराभवाने खचून न जाता आठवड्यातील एक दिवस मोहोळ मतदार संघासाठी देणार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.