Friday, April 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

एकीकडे स्वतंत्र्याची 75 वर्षे साजरे तर दुसरीकडे भाजपा..! खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या..!

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in मनोरंजन, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
एकीकडे स्वतंत्र्याची 75 वर्षे साजरे तर दुसरीकडे भाजपा..! खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या..!
0
SHARES
19
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

परभणीतील संविधान प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मागासवर्गीय निरपराध लोकांची अटक बंद करा खासदार प्रणितीताई शिंदे यांची

मागणी

🔵👉 भाजपचे दोन चेहरे उघड झाले आहेत, एकीकडे ते स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरे करत आहेत तर दुसरीकडे ते भारतीय राज्यघटनेचा अपमान करत आहेत.

🔵👉 संसद प्रवेशद्वारासमोर खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील खासदारांचे आंदोलन

नवी दिल्ली, दिनांक १४ डिसेंबर २०२४

परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि मागासवर्गीय निरपराध लोकांवर अन्यायकारक कारवाई थांबवावी, भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करणाऱ्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी संसद भवनाच्या पवित्र परिसरात आंदोलनाद्वारे केली.

तसेच त्याला कोणी चिथावणी दिली होती का, हे तपासावे जेणेकरून या प्रकरणामागचा मास्टरमाईंड कोण आहे ? हे समोर येईल. अशी मागणी केंद्र सरकार आणि महायुती सरकारला करण्यात आली.

महायुती सरकारच्या अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण भूमिकेचा निषेध करत, संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संविधान ही आपल्या लोकशाहीची पवित्रता आहे, तिच्या अपमानास कोणत्याही प्रकारे मूकसंमती देणे हे स्विकारार्ह नाही. न्यायासाठी हा संघर्ष पुढेही सुरूच राहील.

प्रणिती शिंदे

praniti shinde

congress

parbhani

Previous Post

आजपासून मैंदर्गी येथे श्री शिवचलेश्वर यात्रा महोत्सव

Next Post

आमदार सुभाष’बापू’ आणि सचिन’दादा’ यांनी घेतले महास्वामी समाधी मंदिराचे दर्शन

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
आमदार सुभाष’बापू’ आणि सचिन’दादा’ यांनी घेतले महास्वामी समाधी मंदिराचे दर्शन

आमदार सुभाष'बापू' आणि सचिन'दादा' यांनी घेतले महास्वामी समाधी मंदिराचे दर्शन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.