Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

परभणी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जावून सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेड परीक्षेत्र विभागाचे पोलीस विशेष उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, प्र. जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव उपस्थित होते.

श्री. पवार यांनी सोमनाथ यांच्या आई व भावांकडून त्यांची व्यथा ऐकून घेतली. परभणीत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या‌ कुटुबियांतील सदस्याला शासकीय सेवेत नोकरी मिळावी आणि याबाबतच्या खटल्याची जलदगती न्यायालयात सुनावणी घेण्यात यावी. तसेच शासनाने जाहीर केलेली मदत वाढवावी. या त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचा शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. तसेच कुटुंबीय पुण्यात राहत असल्यामुळे त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Previous Post

राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपाची अधिसूचना जाहीर

Next Post

शिवप्रताप दिन व वर्धापन दिनानिमित्त शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
शिवप्रताप दिन व वर्धापन दिनानिमित्त शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

शिवप्रताप दिन व वर्धापन दिनानिमित्त शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.