Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्या ऑनलाईन उद्घाटन

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र
0
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्या ऑनलाईन उद्घाटन
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

नाशिक, व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक युवक-युवतींना होण्यासाठी जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील एकूण 63 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील या 63 महाविद्यालयांध्ये शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी  दुपारी 12.30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

या कार्यक्रमास  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता  मंत्री, लोकसभा व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य ई – उपस्थित तर स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात बागलाण (सटाणा) -2,  चांदवड-4,  देवळा-1,  दिंडोरी-4, इगतपुरी-2, कळवण-2, मालेगाव-12, नांदगाव-2,  नाशिक-19, निफाड-3, सिन्नर-5, त्र्यंबकेश्वार-6 व येवला-1 अशी एकूण 63 आचार्य कौशल्य विकास केंद्रे तालुकानिहाय महाविद्यालयांमध्ये  सुरू होत आहेत.

या केंद्रांमध्ये 200 ते 600 तासांचे (साधारण: 3 महिने) National Skills Qualification Framework (NSQF) सुसंगत असलेले अल्प मदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. स्थानिक उद्योगांची गरज लक्षात घेवून उद्योग आस्थापनांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक- युवतींना उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक च्या कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अधिकारी अख्तर तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

Previous Post

‘एमटीडीसी’मार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Next Post

आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करा

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करा

आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.