Sunday, June 22, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूर व माढा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवावा -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद

MH 13 News by MH 13 News
12 April 2024
in Blog
4
सोलापूर व माढा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवावा -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
16
VIEWS
ShareShareShare

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 42 सोलापूर 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारले जाणार आहेत. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहेत. तरी पोलीस विभागाने या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

नियोजन समिती सभागृह येथे आयोजित निवडणूक कामकाज विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर, पोलीस शहर उपायुक्त विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण व्यवस्थापन संतोष देशमुख, खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असून या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त तीन वाहनांना प्रवेश असेल. तसेच प्रत्यक्ष कार्यालयात उमेदवारासह एकूण पाच व्यक्तींना प्रवेश असणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस विभागाने अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून सुरक्षा व्यवस्था ठेवावी.

त्याप्रमाणेच ईव्हीएम मशीन रामवाडी येथील स्ट्रॉंगरूममधून प्रत्येक विधानसभा निहाय पाठवल्या जाणार आहेत त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा. स्ट्रॉंग रूम येथे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश राहणार नाही. निवडणूक संबंधित काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. ईव्हीएम मशीन विधानसभा मतदारसंघात घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत पोलीस सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी. सर्व चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

जनरल, पोलीस व खर्च निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात येत असून त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्याशी संबंधित माहिती तयार ठेवावी. निवडणूक निरीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे त्यांना सदरची माहिती उपलब्ध करून द्यावी. निवडणूक प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना शो- कॉज नोटीस पाठवून त्यांचे प्रशिक्षण 14 एप्रिल पर्यंत पूर्ण करावे. आयोगाच्या निर्देशक क्रमाने सर्व संबंधित निवडणूक कामकाजासाठी घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले पाहिजे. तसेच एकही निवडणूक कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी. होम बेस्ड मतदान व पोस्टल बॅलेट मतदानाच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करावी, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले

Previous Post

सोलापूर जिल्हा सेवा संघ उभारणार भाजप उमेदवार सातपुते यांच्या पाठीशी ; आ. कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत..

Next Post

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक  

Related Posts

विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे..!जन्मेनजय राजे  भोसले
Blog

विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे..!जन्मेनजय राजे भोसले

22 June 2025
सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..
Blog

सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..

28 April 2025
ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!
Blog

ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!

7 April 2025
जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील
Blog

जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील

21 March 2025
‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !
Blog

‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !

21 March 2025
फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर
Blog

फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर

13 March 2025
Next Post
राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक  

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक  

Comments 4

  1. Cary says:
    7 months ago

    Hello! Do you know if they make any plugins to help with Search Engine
    Optimization? I’m trying to get my blog to rank
    for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
    If you know of any please share. Appreciate it! You can read similar blog here: Eco bij

  2. COD says:
    3 months ago

    Hey! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my site to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
    If you know of any please share. Many thanks!
    I saw similar art here: Change your life

  3. Clarine says:
    3 months ago

    I am really impressed along with your writing skills and also with the structure on your blog. Is that this a paid subject matter or did you modify it your self? Either way keep up the excellent quality writing, it is uncommon to look a nice blog like this one these days. I like mh13news.com ! My is: Youtube Algorithm

  4. Meridith says:
    3 months ago

    I am extremely inspired together with your writing abilities as neatly as with the format to your weblog. Is this a paid subject or did you modify it yourself? Either way keep up the excellent quality writing, it’s rare to see a great weblog like this one nowadays. I like mh13news.com ! It’s my: Fiverr Affiliate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.