Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘साकव’ने निराधार व बेघरांसोबत पाडवा साजरा करत उभारली सुखाची गुढी…

MH13 News by MH13 News
1 year ago
in आरोग्य, धार्मिक, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
‘साकव’ने निराधार व बेघरांसोबत पाडवा साजरा करत उभारली सुखाची गुढी…
0
SHARES
51
VIEWS
ShareShareShare

– १०० बेघरांना मिळाली पुरण पोळी

शहर प्रतिनिधी — महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या आनंदी दिवशी प्रत्येक घरी पुरण पोळी बनते पण ज्याच्या कडे घरच नाही त्यांचं काय? अश्यानाही पूरण पोळी खायला मिळावी या हेतूने साकव चे संस्थापक डॉ जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या १३ वर्षांपासून दर पाडव्याला पूरण पोळी, दूध, कटाची आमटी, पाणी बॉटल व उन्हापासून संरक्षणा साठी पादत्राने यांचे वितरण अविरत पणे चालू आहे.जगता जगता इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीण्याच्या हा प्रयत्न सफल झाल्याने या पाडवाचा आनंद द्विगुणित झाला असून याचे समाधान अविस्मरणीय आहे.

यंदा ही सोलापुरातील १०० बेघरांना याचा लाभ झाला. भारतीय संस्कृतीत अन्नदानास अनन्य साधारण महत्व असून माणूस म्हणून दर वर्षी प्रमाणे याही वर्षी १०० बेघरांचा पाडवा गोड करत सुखाची गुडी उभारून मानवतेची जबाबदारी पूर्ण केल्याचे मत डॉ जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.

या अन्नदानास श्री अविनाश बोरगावकर, डॉ नितीन राठी, डॉ अन्वर पटेल, प्रतीक मंत्री, वर्षा भावार्थी. कल्याणी नरे , प्रमोद जाधव, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदर अन्नदान यशस्वीतेसाठी राहुल बिराजदार, बसवराज जमखंडी, सिद्धाराम आळंद, प्रशांत होनपारखे, तयब शेख, मरीस्वामी जगले, आदिल शेख, अकिल हिमोने या साकव च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.

Previous Post

बाळे भागातील समस्यांनी नागरिक त्रस्त ; भाजप युवा नेत्याचा इशारा…

Next Post

माजी परिवहन सभापती, मराठा नेते राजन जाधव यांना मातृशोक

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
माजी परिवहन सभापती, मराठा नेते राजन जाधव यांना मातृशोक

माजी परिवहन सभापती, मराठा नेते राजन जाधव यांना मातृशोक

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.