Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

थेट प्रवेश : सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी

MH13 News by MH13 News
2 years ago
in शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
31
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू!
कुलगुरूंच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया कार्यालयाचे उद्घाटन; बीएससीसाठी थेट प्रवेश सुरू

सोलापूर, दि. 1- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये बीएससी, बीकॉम पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी प्रवेश प्रक्रिया कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले.

विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलामध्ये पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये बीएससी, बीकॉम पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सचिन गायकवाड, रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड, डॉ. विकास घुटे, डॉ. आर. एस. मेंते, डॉ. गौतम कांबळे, डॉ. विनायक धुळप, पदवी अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. धवल कुलकर्णी, डॉ. अनिल घनवट, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. सदानंद शृंगारे, डॉ. मुकुंद माळी आदी उपस्थित होते.

बीएससी इन्व्हरमेंटल सायन्स, इंडस्ट्रियल मॅथेमॅटिक्स, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, फार्मासिटिकल मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी, पेंट टेक्नॉलॉजी, फार्मासिटिकल अँड फाईन केमिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात करता येणार आहे. बीकॉम (बीएफएसआय) आणि बीबीए तसेच बीसीए यासाठी देखील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बारावी शास्त्र व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊन बीएससी व बीकॉमसाठी प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बीएससी सायन्ससाठी मॅथेमॅटिक्स, स्टॅटटिक्स, कॉम्प्युटर सायन्स, जिओलॉजी, एनवोर्मेन्ट सायन्स,  बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पॉलिमर टेक्नॉलॉजी, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, बॉटनी, झूलॉजी आणि डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तज्ञ मार्गदर्शक, अद्यावत सोयी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, क्रीडांगणे, लॅबोरेटरीज, इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना निवासासाठी वस्तीगृहाची देखील सोय राहणार आहे. प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी डॉ. धवल कुलकर्णी (मो. 9423591360), डॉ. मुकुंद माळी(8830326615) व डॉ. सदानंद शृंगारे (9096588918) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tags: solapur university
Previous Post

पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

अस्सल सोलापुरी: समस्यांचा थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर वाचला पाढा ; यावर फडणवीस काय म्हणाले..! वाचा 

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post

अस्सल सोलापुरी: समस्यांचा थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर वाचला पाढा ; यावर फडणवीस काय म्हणाले..! वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.