Thursday, August 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अक्कलकोट : महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in धार्मिक, सोलापूर शहर
0
अक्कलकोट : महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न
0
SHARES
32
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र भव्य महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ पार पडला. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्वामी समर्थांच्या मूर्तीचे पूजन करत नैवेद्य अर्पण केला. या भूमीपूजन समारंभास राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. या पाच मजली भव्य इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होईल. सर्व स्वामी भक्तांना लवकरच या नवीन वास्तूत महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

भूमिपूजन समारंभाला राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री. यदु (भाऊ) जोशी, माजी आमदार श्री. सिद्धाराम म्हेत्रे, कायदेविषयक सल्लागार अॅड. नितीनजी हबीब, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजराजे भोसले, विश्वस्त अमोल राजे भोसले, शिवाजी सावंत,अमोल बापू शिंदे, दिलीप भाऊ सिध्दे, अविनाश मडीखांबे आणि ग्रामस्थ देखील या समारंभात सहभागी झाले.

Previous Post

चिचपल्ली येथील नागरिकांपर्यंत तातडीने मदतकार्य पोहोचवा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post

सदगुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तीमय वातावरणात : हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
सदगुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तीमय वातावरणात : हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप

सदगुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तीमय वातावरणात : हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.