Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बार्शी: उमेदवारी अर्ज भरण्याकरता या उमेदवाराला दिली वर्गणी..!

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
बार्शी: उमेदवारी अर्ज भरण्याकरता या उमेदवाराला दिली वर्गणी..!
0
SHARES
130
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWSNETWORK

बार्शी तालुक्यात विधानसभेला दिसणार वेगळी लाट
त्याचा थेट अनुभव आज जरांगे पाटलांच्या उमेदवाराच्या निमित्ताने आनंद काशीद यांना आला
सातत्याने जरांगे पाटलांच्या सोबत अमर उपोषण करणारे आनंद काशीद यांनी उमेदवारी अर्ज बार्शी विधानसभेला भरावा याकरिता त्यांना शेतकऱ्यांनी वर्गणी करून दिली डिपॉझिटची रक्कम त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये बार्शी तालुक्यामध्ये वेगळा पर्याय वेगळी लाट या तालुक्यामध्ये दिसत आहे असे चित्र निर्माण झाले आहे.

इच्छुक उमेदवार आनंद काशीद यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनीच येणाऱ्या विधानसभेला उमेदवारी अर्ज भरावा त्यांच्यासाठी हातभार म्हणून ही रक्कम आम्ही त्यांना देत आहोत असे देखील यावेळी सर्वांनी सांगितले.

अरुण घायतिडक, रवींद्र मुठाळ, विक्रम घायतिडक, शंकर देशमुख, नामदेव घायतिडक, अविनाश लोंढे, गुणवंत देशमुख, या सर्वांनी वर्गणी करून आंनद काशीद यांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करा याकरिता डिपॉझिटची ही रक्कम आम्ही तुम्हाला देत आहोत. परंतु या पुढच्या काळामध्ये तुमच्या हातून गोरगरिबांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कामे व्हावी हीच माफक अपेक्षा आहे आणि तुम्ही यापूर्वी केले आहेत आणि यापुढे कराल हे देखील आत्मविश्वास आम्हाला असल्यामुळे आम्हीही मदत तुम्हाला करत आहोत. अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.

Previous Post

शेतीच्या वादातून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप तर चौघे निर्दोष

Next Post

पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ ; सरकारी कामात अडथळा प्रकरणी माजी नगरसेविकेचा पती निर्दोष..

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ ; सरकारी कामात अडथळा प्रकरणी माजी नगरसेविकेचा पती निर्दोष..

पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ ; सरकारी कामात अडथळा प्रकरणी माजी नगरसेविकेचा पती निर्दोष..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.