
MH 13 NEWS NETWORK
योगेश शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली या वेळी मंडळाचे आधारस्तंभ सिद्धेश्वर पांडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समीर पांडगळे नेतृत्वाखाली बैठक पार पडली भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुजा करण्यात आली त्या नंतर पदाधिकाऱ्याच्या निवडी करण्यात आल्या अध्यक्षपदी योगेश शिंदे उपाध्यक्षपदी संकेत मळेवाडी, रोहीत बनसोडे,विशाल मोरे कार्याध्यक्ष सचिन बडगेरी खजिनदार सागर थोरात सह खजिनदार यशराज चंदनशिवे सचिव शेखर बडगेरी सह सचिव निकिकेत बनसोडे सल्लागर राहुल कडलाख, राम राजगुरू, दत्ता मस्के , डॉ.उमेश कसबे,राजू गायकवाड, सुरेश जाधव, प्रशांत सरवदे,निसार फुलारी, राजू सुरवसे, मंगेश पांडगळे, अंबादास नडगिरी, शावरशिध्द सुरवसे, धोंडीराम सरवदे, सचिन तोरणे,यलप्पा बडगेरी, मनोहर कांबळे, अशोक थोरात, मिरवणुकप्रमुख पप्पु कांबळे सतीश रेड्डी, नागेश बनसोडे, राहूल भवाळे, सुजित राजगुरू, धनराज रेड्डी, सूरज आयवळे, प्रविण मशाळकर अविनाश रेड्डी, अनिल बनसोडे, दिपक डागी, उमेश बडगेर, देवेंद्र वामने, जय जांगडे विकास थोरात, अभिनंदन राजगुरू, तेजस येरवडे, प्रथमेश तेग्याल्ली, अनिकेत रेड्डी, आकाश बनसोडे, प्रथमेश उमाप, अमर निंबाळकर, ओम स्वामी, उदय कांकीकिरण चांदणेरी, सिध्दार्थ बनसोडे, रवी वाघमारे महिला मंडळ कमलाबाई सुरवसे, रमाबाई पांडगळे, लक्ष्मीबाई पांडगळे, संगिता जाधव, कांचन बनसोडे, वर्षा कसबे , संगिता मस्के, रेणुका बडगेरी, अनुसया रेड्डी, शांताबाई सूरवसे, प्रभावती थोरात, पूजा पांडगळे, छाया सुरवसे, पद्मिनी सिताफळे, नागुबाई ओहोळ