Tuesday, August 26, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘रन फॉर लेप्रसी’च्या माध्यमातून कुष्ठरोगाविषयी जनजागृती – सीईओ कुलदीप जंगम

MH13 News by MH13 News
5 months ago
in आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
‘रन फॉर लेप्रसी’च्या माध्यमातून कुष्ठरोगाविषयी जनजागृती – सीईओ कुलदीप जंगम
0
SHARES
82
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कुष्ठरोग दौड “रन फॉर लेप्रसी” मॅराथॉनला दाखवला हिरवा झेंडा

रन फॉर लेप्रसी च्या माध्यमातून कुष्ठरोग विषयी जनजागृती करावी – मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर,

– राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम जनजागृती अंतर्गत “रन फॉर लेप्रसी” मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले.

या मॅरेथॉनला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गुरुनानक चौक येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. तसेच या मॅरेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या माध्यमातून कुष्ठरोग विषयक मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी व सोलापूर जिल्हा व संपूर्ण भारत देश कुष्ठरोग मुक्त होण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग द्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, सहा. संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, डॉ. आनंद गोडसे, डॉ. सुनंदा राऊराव डॉ. अभिवंत, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीमती वैशाली थोरात, एनसीसी बटालीयनचे श्री. रणधीर सतिप, श्री. सरब बाबर, श्री.तानाजी चव्हाण, विक्रमजित सिंग व राजू प्याटी सेक्रेटरी जिल्हा अॅथलेटिक्स संघ सोलापूर जिल्हा तसेच एनसीसी बटालीयनचे अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही मॅराथॉन होटगी नाका, अंत्रोळीकर नगर, कुमठा नाका मार्गे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आली.

या जनजागृती मॅरेथॉन मध्ये 430 विद्यार्थ्यांकडून सहभाग नोंदवण्यात आलेला होता. या मॅराथॉन मध्ये एनसीसी बटालियन संगमेश्वर कॉलेज, वॉलचंद कॉलेज, हरिभाई देवकरण कॉलेज, समर्थ अॅकॅडमीचे विध्यार्थी सहभागी झाले होते.*या मॅराथॉमध्ये म्हणून विजेते ठरलेल्या सहभागी विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.(पुरुष गट)१) सुमित अविनाश जावीर, प्रथम क्रंमाक२) अनिल बधु चव्हाण, दुसरा क्रमांक३) तेजस नारायण शिंदे, तिसरा क्रमांक(स्त्री गट)१) चैताली गणेश माने, प्रथम क्रमांक२) अद्विका प्रविण देशमुख, दुसरा क्रमांक३) अनामिका विठ्ठल राठोड, तिसरा क्रमांकउत्तेजनार्थ पुरुष गटातून कुंदन अंबादास राठोड, सुभेदार गळवे, स्त्री गटातून नम्रता शांतमल्लप्पा धोत्रे हे विजयी ठरले.

रन फॉर लेप्रोसी ही मॅराथॉन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, आयुक्त महानगर पालिका डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. विजेत्यांना रोख बक्षिस, प्रमाणपत्र व मानचिन्ह डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. मोहन शेगर, सहा संचालक (कुष्ठरोग) सोलापूर यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.

या वेळी डॉ. संतोष नवले यांनी सन 2027 पर्यत कुष्ठरोगाचा शुन्य संसर्ग करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती आवश्यक असुन असे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन जनसामान्यात कुष्ठरोगाविषयी असलेल्या अंधः विश्वास व गैरसमजुतीवर मात करावी आणि कुष्ठरोगाचे संशयीत लक्षणे असलेल्या व्यक्तीस जवळच्या शासकिय दवाखान्यात मोफत निदान व कुष्ठरोगाच्या उपचारासाठी पाठवून देण्यात यावे व महात्मा गांधीजी यांचे कुष्ठरोग मुक्त भारताचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे अवाहन केले.

सहा. संचालक (कुष्ठरोग) डॉ शेगर यांनी कुष्ठरोगाच्या बाबतीत असलेली भिती, चुकीच्या संकल्पना यांना बळी न पडता लवकर निदान व योग्य व पुरेसा उपचार घेतल्याने कुष्ठरोग १०० टक्के बरा होऊन कुष्ठरुग्णास येणारी विकृती टाळता येते.

कुष्ठरोगाचा होणारा संसर्गाची साखळी खंडीत करुन कुष्ठरोगाचा शुन्य संसर्ग हे उष्ठि सर्वांच्या सहकार्याने साध्य करणे शक्य होईल या करिता कुष्ठरोगचे संशयीत लक्षण असणाऱ्या व्यक्तीने न घाबरता जवळच्या दवाखान्या निदान करुन उपचार घ्यावा असे अवाहन केले.

ही जनजागृतीत्मक मॅराथॉन स्पर्धा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. राखी माने, मुख्य आरोग्य अधिकारी, मनपा, डॉ. सहा. संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर यांचे मार्गदर्शनाखाली वैध्यकिय अधिकारी, डीएनटी डॉ. आनंद गोडसे, वैध्यकिय अधिकारी, पनाकुप डॉ. सुनंदा राऊतराव डॉ. अरुंधती हराळकर, शहर क्षयरोग अधिकारी,डॉ. शिवलीला कांते, डॉ. खडतरे वैद्यकीयअधिकारी व सहायक संचालक (कुष्ठरोग) कार्यालयातील व कुष्ठरोग विभागातील सर्व कर्मचारी यांनी पार पाडली. या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेले सर्वांचे आभारडॉ. आनंद गोडसे यांनी मानले.

Tags: solapurSolapur Maharashtrazp solpaur
Previous Post

धक्कादायक | कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून युवकाने संपवलं जीवन

Next Post

तहानलेल्या ‘वळसंग’साठी सीईओ जंगम फील्डवर..! वाचा सविस्तर..

Related Posts

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..
महाराष्ट्र

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..

20 August 2025
सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!
राजकीय

सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!

20 August 2025
‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!
महाराष्ट्र

‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!

17 August 2025
शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…
राजकीय

शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…

16 August 2025
१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार
महाराष्ट्र

१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार

17 August 2025
ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…
सामाजिक

ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…

15 August 2025
Next Post
तहानलेल्या ‘वळसंग’साठी सीईओ जंगम फील्डवर..! वाचा सविस्तर..

तहानलेल्या 'वळसंग'साठी सीईओ जंगम फील्डवर..! वाचा सविस्तर..

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.