Tuesday, April 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लोकसभेला मतांची कडकी ; म्हणून बहीण झाली लाडकी – खासदार अमोल कोल्हे यांची टीका

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
लोकसभेला मतांची कडकी ; म्हणून बहीण झाली लाडकी – खासदार अमोल कोल्हे यांची टीका
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

लोकसभेला झाली मतांची कडकी, म्हणून बहीण झाली होती लाडकी म्हणत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला आणि महेश कोठे याना निवडून देण्याचे आवाहन केले

शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ठिकठिकाणी त्यांना जनतेचा मोठा पाठींबा मिळत आहे, पदयात्रा बरोबरच महेश कोठे यांच्यासाठी शहर उत्तर मध्ये स्टार प्रचारक येत असून विविध भागात स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत, सोमवारी सायंकाळी दमानी नगर आणि पंजाब तालीम परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची महेश कोठे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली, यावेळी महिलांनी अमोल कोल्हे यांचे औक्षण करून स्वागत केले,

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते,

यावेळी अमोल कोल्हे यांनी नागरिकांना महेश कोठे यांना मोठया मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले, तसेच खास करून महिलांना लाडकी बहीण योजना का सुरू झाली आणि लाडकी बहीण योजनेमुळे महागाई कशी वाढली याची आठवण करून दिली, तसेच लोकसभेला झाली मतांची कडकी म्हणून बहीण झाली लाडकी म्हणत महायुती वर निशाणा साधला आणि महेश कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन केले

Previous Post

मनसे उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचार दौऱ्यास उस्फूर्त प्रतिसाद

Next Post

शेळगी परिसरात महेश कोठे यांच्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप ! ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
शेळगी परिसरात महेश कोठे यांच्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप ! ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

शेळगी परिसरात महेश कोठे यांच्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप ! ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.