Friday, March 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पत्रा तालीमचे ज्येष्ठ सल्लागार भास्कर जोगदंड यांचे निधन

MH13 News by MH13 News
2 years ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
48
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


पत्रा तालीम युवक मंडळाचे जेष्ठ सल्लागार भास्कर (अण्णा) जोगदंड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. शहरातील एसटी स्टँड रिक्षा स्टॉप संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. तसेच त्यांनी एसटी स्टँड रिक्षा स्टॉप चालक-मालक संघटना स्थापन केलेली होती. अनेक बेरोजगार युवकांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी भास्कर जोगदंड यांनी प्रयत्न करत असत.

  त्यांची अंत्ययात्रा आज 14/3/2024 सकाळी  ठीक 10:00 वाजता त्यांचे राहते घर 107  उमा नगरी येथून निघणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर जुना पुणे नाका येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: patra talim solapur
Previous Post

मातृत्वाचा सन्मान करणारा शासन निर्णय ; वाचा..

Next Post

‘ या ‘ विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; मंत्रिमंडळ बैठकीत..

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

' या ' विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; मंत्रिमंडळ बैठकीत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.