Tuesday, August 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

यंदा भीमजयंती मिरवणुकीत पीबी ग्रुपचा समानतेचा भव्य दिव्य देखावा

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
97
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी बी ग्रुप) सादर करणार समानतेचा भव्य दिव्य देखावा

सोलापूर :परमपूज्य ,बोधिसत्व,भारतरत्न,महामानव,विश्वरत्न,
भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त
प्रबुद्ध भारत तरुण मंडळ PB Group यांच्यावतीने  समानतेचा भव्य दिव्य देखावा साजरा करण्यात येणार आहे.

या देखावा मध्ये पी बी ग्रुप मंडळाच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः अन्याय,अत्याचार ,अंधश्रद्धा यांच्या विरोधामध्ये सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे संरक्षण देऊन संविधानाची नावकाठीमध्ये घेऊन जात असतानाचा देखावा सादर करणार आहे.

भीम जयंती मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी पोलीस प्रशासकीय अधिकारी,महापालिका प्रशासकीय अधिकारी, शहरातील नामवंत व्यापारी, उद्योजक,विधी तज्ञ ज्येष्ठ नागरिक तसेच भीमसैनिकांचा उपस्थितीत होणार आहे.

भीम जयंती मिरवणूक
रविवार
दिनांक 21/ 4 /2024 रोजी सकाळी 11.00 वा
स्थळ:- छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथून निघणार असून सर्व भीमसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Dr.Babasaheb Ambedkar
Previous Post

हातभट्टीला दणका ! माढ्यात पकडली गोवा दारू..! वाचा सविस्तर

Next Post

दुर्दैवी घटना : अवकाळी पावसात वीज पडून बालिकेचा अंत

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post

दुर्दैवी घटना : अवकाळी पावसात वीज पडून बालिकेचा अंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.