Saturday, April 25, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दुर्दैवी घटना : अवकाळी पावसात वीज पडून बालिकेचा अंत

MH13 News by MH13 News
2 years ago
in सामाजिक
0
0
SHARES
436
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

सोलापूर : जोरदार वादळ-सुसाट वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला. त्यात शेतकऱ्यांच्या फळझाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अवकाळी पावसात वीज कोसळल्याने एका ८ वर्षीय कु. लावण्या हनुमंता माशाळे या बालिकेचा अंत झालाय. ही हृदय द्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे सायंकाळी चार वा. च्या सुमारास घडलीय.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी ही, गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती. शनिवारी दुपारनंतर आभाळात ढगांनी प्रचंड गाठी केल्याने अगदी सायंकाळसारखा अंधार जाणवत होता. त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचं रौद्ररूप धारण करून वाहू लागला होता.

जोरदार वादळ वारे आणि विजांचा कडकडाट अशातच शहरासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी सायंकाळी ०४ वा. च्या सुमारास नुसती इथं वीज कोसळून कुमारी लावण्या माशाळे ही आठ वर्षीय बालिका गंभीररीत्या जखमी झाली. तिला उपचारासाठी खाजगी इस्पितळात नेण्यात आलं तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कु. लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर एफसीआय येथे तिच्या मात्यापित्यासह वास्तव्यास होती. तिच्या मावशीचे रविवारी 21 एप्रिल रोजी लग्न असल्याने, आजोळी आली होती. ती त्यांच्या घराच्या गच्चीवर ४-६ लेकरांसह खेळत होती. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले.

Tags: solapur
Previous Post

यंदा भीमजयंती मिरवणुकीत पीबी ग्रुपचा समानतेचा भव्य दिव्य देखावा

Next Post

मार्केटमध्ये आलंय ‘मुद्द्याचं बोला ओ’.. हे रॅप सॉंग ; प्रणिती शिंदे यांनी केलं पोस्ट..! पहा

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post

मार्केटमध्ये आलंय 'मुद्द्याचं बोला ओ'.. हे रॅप सॉंग ; प्रणिती शिंदे यांनी केलं पोस्ट..! पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.