Saturday, June 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भोईवाडा गाव पुनर्विकासाला गती

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक
0
भोईवाडा गाव पुनर्विकासाला गती
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धोकादायक इमारतीतील रहिवाशांची मुंबई महापालिकेने पर्यायी व्यवस्था करावी

 येथील भोईवाडा गाव पुनर्विकासाला गती देऊन या ठिकाणी मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची मुंबई महापालिकेने सुरक्षित ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भोईवाडा गाव पुनर्विकासाबाबत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा, भोईवाडा पुनर्विकास सहकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

भोईवाडा गाव भागाचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे आता त्याला गती देण्यासाठी विकासकाला एक संधी देण्यात यावी. याठिकाणी काही रहिवाशी मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये वास्तव्यास असून त्यांची तातडीने सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. मुंबई महापालिकेने विशेष बाब म्हणून या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

Previous Post

नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

Next Post

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.