Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शिवसेना असल्यामुळेच भाजपा सत्तेत..! यंदा आमचाच विजय – महेश कोठे, उत्तरचे उमेदवार

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
शिवसेना असल्यामुळेच भाजपा सत्तेत..! यंदा आमचाच विजय – महेश कोठे, उत्तरचे उमेदवार
0
SHARES
12
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

२४८, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश विष्णुपंत कोठे यांच्या प्रचारार्थ शनिवारी प्रभाग क्रमांक सहा मध्ये पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेची काढण्यात आली

हि पदयात्रेस मर्या चौक दमानी नगर, पावन गणपती, हब्बू वस्ती, बल्लारी चाळ, गंगा नगर, अमराई, देशमुख वस्ती, आदी मार्गावरून काढण्यात आली आणि पदयात्रेचा शेटे वस्ती येथे समारोप करण्यात आला

यापुढील यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयकुमार देशमुख यांच्या सोबत शिवसेना होती म्हणून ते निवडून येत होते, पण यंदाच्या विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आमच्या सोबत असल्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा निर्धार महेश कोठे यांनी व्यक्त केला

उत्तर विधानसभा मध्ये शिवसेनेची किती ताकद आहे हे यंदाच्या निवडणुकीत देशमुख कळून चुकेल, अस म्हणत शिवसेनेचे नेते गणेश वानकर यांनी महेश कोठेच निवडून येणार असल्याचा दावा व्यक्त केला.

गणेश दादा वानकर,विठ्ठल वानकर,मनोहर पंत सपाटे,महादेव गवळी,चंद्रकांत पवार,नागनाथ भाऊ पवार,संतोष वाकसे,संजय भंडारे,सचिन शिराळकर,बजरंग जाधव,बजरंग घुले,नागेश बंगाळे,बालाजी चराटे,विश्वास नागमोडे,औदुंबर जगताप,किसन मेकाले गुरुजी,शेखर कवठेकर,सुनिता रोटे,रेखाताई सपाटे,सुनिता दळवी
आजच्या पदयात्रेत उपस्थित असलेले प्रमुख व्यक्ती


Previous Post

कट्टर हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता उद्या सोलापुरात..!

Next Post

दक्षिणेत वज्रमुठ : सूडाचे राजकारण बाजूला सारू ; एकदिलाने लढू – धर्मराज काडादी

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
दक्षिणेत वज्रमुठ : सूडाचे राजकारण बाजूला सारू ; एकदिलाने लढू – धर्मराज काडादी

दक्षिणेत वज्रमुठ : सूडाचे राजकारण बाजूला सारू ; एकदिलाने लढू - धर्मराज काडादी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.