Tuesday, September 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठले ; प्रणिती शिंदेंचा घणाघात

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय
0
भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठले ; प्रणिती शिंदेंचा घणाघात
0
SHARES
18
VIEWS
ShareShareShare

भाजप शेतकऱ्यांच्या मूळावर उठले, प्रणिती शिंदेचा घणाघात*भाजप सरकारने चूकीचे धोरण आखत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिले. मागील १० वर्षात पाणीप्रश्न मार्गी न लावून जनावरांच्या मुळावर उठले. दुधाला कवडीमोल भाव मिळतोय. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याचा टीका सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर केली. प्रणिती आज मंगळवेढा दौऱ्यावर आहेत. यात त्यांनी सलगर बुद्रुग, लवंगी, आसबेवाडी, शिवणगी, सोड्डीसह अनेक गावांना भेटी दिल्या त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.गाव भेट दौऱ्यात बोलताना प्रणिती म्हणाल्या, “दुधाला योग्य भाव मिळत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे विकावी लागत आहेत. शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. काँग्रेसने चालू केलेल्या चारा छावण्या यांनी बंद पाडल्या. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न जैसे थे आहेत. पाणी प्रश्न सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरलं आहे. यांनी मागील १० वर्षात काय काम केलं याचा हिशोब द्यावा? असे आव्हानही प्रणिती शिंदे यांनी भाजपला दिले.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी मी आरक्षणासाठी शेवटपर्यंत मराठा समाजासोबत राहणार असल्याचं आश्वासनही यावेळी शिंदे यांनी समाजाला दिले. तत्पूर्वी लवंगी येथे समस्त मराठा समाजाचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाण्याचा आणि दूध दराचा प्रश्न सोडवण्याची मागणी लवंगी ग्रामस्थांनी केली.प्रणिती यांच्या भेट दौऱ्यात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे आदी उपस्थित होते. प्रणिती यांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

Tags: BJP MaharashtrasolapurSolapur Maharashtra
Previous Post

सोलापूर रेल्वे विभागाच्या महसुलाची ऐतिहासिक नोंद.. वाचा सविस्तर.

Next Post

स्वीप अंतर्गत प्रभात फेरीच्या माध्यमांतून मतदार जनजागृती….मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाचा संयुक्त उपक्रम

Related Posts

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
स्वीप अंतर्गत प्रभात फेरीच्या माध्यमांतून मतदार जनजागृती….मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाचा संयुक्त उपक्रम

स्वीप अंतर्गत प्रभात फेरीच्या माध्यमांतून मतदार जनजागृती....मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाचा संयुक्त उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.