Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

स्वीप अंतर्गत प्रभात फेरीच्या माध्यमांतून मतदार जनजागृती….मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाचा संयुक्त उपक्रम

MH13 News by MH13 News
2 years ago
in सामाजिक
0
स्वीप अंतर्गत प्रभात फेरीच्या माध्यमांतून मतदार जनजागृती….मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाचा संयुक्त उपक्रम
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

सोलापूर दि.26 : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा व नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा अधिकार बजाविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सोलापूर, दयानंद शिक्षणशास्त्र, कला व शास्त्र, विधी महाविद्यालय, डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालय, रोटरी क्लब ऑफ प्राईड सोलापूर आणि डब्ल्यू.ई फॉऊंडेशन, पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकांनी मतदान करणे आवश्यक आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्ती प्रमाणे मतदान स्वतः पासून सुरुवात करत सर्वांना देशहिताच्या कार्यांत सहभागी करून घेण्यासाठी महाविद्यालयांचे व विद्यार्थ्यांचे खुप मोठे योगदान असुन हे कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडत असल्याचा आनंद कुलगुरु प्रकाश महानवर यांनी प्रभात फेरीच्या उद्घाटनप्रसंगी काढले. तसेच कुलगुरू महानवर यांनी विद्यार्थी राष्ट्रीय कामात सक्रिय भूमिका बजावत असल्यामुळे त्यांचे कौतुक केले. या रॅलीसाठी कुलगुरू समवेत सोलापूर विद्यापीठाचे एनएसएस विभागाचे प्रमुख व विद्यापीठाचे संचालक राजेंद्र वडणे , तहसीलदार तथा अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ओसवाल, श्रीमती भावसार व डब्ल्यू.ई फॉऊंडेशन चे जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार हे उपस्थित होते. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य व प्रशासक डॉ. व्ही. पी. उबाळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे, प्र. प्राचार्य डॉ. एस. जी. गायकवाड आणि रोटरी क्लबचे रोटे. चव्हाण व रोट. उपाध्ये, रोट. उदगिरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नोडल ऑफिसर डॉ. एल. व्ही. बामणे व इएलसी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. रॅलीनंतर बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. मतदान जागृतीसाठी विविध स्पर्धामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना तहसीलदार श्रीमती ओसवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Previous Post

भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठले ; प्रणिती शिंदेंचा घणाघात

Next Post

आचारसंहितेमुळे एप्रिल,मे व जून महिन्याचा लोकशाही दिन स्थगित

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
आचारसंहितेमुळे एप्रिल,मे व जून महिन्याचा लोकशाही दिन स्थगित

आचारसंहितेमुळे एप्रिल,मे व जून महिन्याचा लोकशाही दिन स्थगित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.