महाराष्ट्र

अंबड मधील एमआयडीसीसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय..

MH 13 NEWS NETWORK नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एमआयडीसीसाठी १६ हेक्टर शासकीय जमीन नाशिक जिल्ह्यातील मौ.अंबड येथे एमआयडीसीला विस्तारीकरणासाठी १६ हेक्टर...

Read more

विभागीय आयुक्तांकडून मोझरी विकास आराखड्यातील कामांचा आढावा

दासटेकडी येथील इमारतीत भक्तनिवास व कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे नियोजन - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय अमरावती :  मोझरी हे ठिकाण...

Read more

चिमुकल्यांची वसुंधरा’ आणि ‘एक पेड माँ के नाम’

मोहिमेंतर्गत वृक्षारोपण छायाचित्रे ‘मेरी लाईफ’पोर्टलवर. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन मुंबई: पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संस्कार बालवयातच मुलांच्या...

Read more

ज्येष्ठांचे जीवन सुखकर करणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना

मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक...

Read more

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा; दोषींवर कारवाई करा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोलिसांना निर्देश जळगाव – महावितरणच्या तारा चोरीची प्रकरणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या गुन्ह्यात ताबडतोब...

Read more

राज्य सेवा हक्क आयोगातील आवश्यक सेवा अंतर्भूत करून कोल्हापूर येथे पथदर्शी प्रकल्प राबविणार 

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई मुंबई :- महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाकडून नागरिकांना सेवा देण्याचे काम सातत्याने सुरू आहे....

Read more

‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई, :- ‘समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास...

Read more

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा..

खुल्या गटात मानस गायकवाड अजिंक्य११ व ७ वयोगटात श्रेयस, नमन, संस्कृती, निवा विजेते  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर शहर व सोलापूर...

Read more

Breaking : जात वैधता प्रमाणपत्रासाठी शासन निर्णय जाहीर..!

MH 13 News Network सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता...

Read more

चिचपल्ली येथील नागरिकांपर्यंत तातडीने मदतकार्य पोहोचवा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर - संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. यात चंद्रपूर...

Read more
Page 119 of 193 1 118 119 120 193