Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बाळे भागातील समस्यांनी नागरिक त्रस्त ; भाजप युवा नेत्याचा इशारा…

MH13 News by MH13 News
11 months ago
in आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
बाळे भागातील समस्यांनी नागरिक त्रस्त ; भाजप युवा नेत्याचा इशारा…
0
SHARES
216
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

शहर उत्तर मधील बाळे भागातील संतोष नगर या भागात राहत्या घरात ड्रेनेजचे मैला मिश्रित पाणी आज गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. भाजप युवा नेत्याने त्यांचा प्रश्न तात्पुरता सोडवला असला तरी समस्येचा कायमचा निकाल लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संतोष नगर मधील रहिवासी अजिनाथ पवार,बबन मंडलिक,आत्माराम गावडे,राजाबाई झळके,विनायक धाकपडे,लक्ष्मण माळी,शाम मुंडे,पुरुषोत्तम दुनाके,संतोष पवार,आकाश मोरे,अमर धाकपाडे यांच्या भागात ड्रेनेजचे मैला मिश्रित पाणी शिरले आहे.

ज्या दिवशी पाण्याचा दिवस असतो म्हणजेच पिण्याचे पाणी येते. त्यादिवशी अक्षरशः घरामध्ये ड्रेनेजचे मैला मिश्रित पाणी घुसते.या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

आज गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी सुद्धा या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले होते. या भागातील भाजप युवानेते आनंद भवर यांनी संतोष नगर भागात नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणली. आणि लागलीच तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या संबंधित विभागाला सांगून लाईन तात्पुरती सोडवली आहे. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तर…गांधीगिरी मार्गाने घाण पाण्यात…!

संतोष नगर मधील नागरिकांची मैला मिश्रित ड्रेनेज पाण्याची समस्या दूर केली आहे. महापालिकेच्या हेड ऑफीसला सांगून ती लाईन तात्पुरती सोडवली आहे,तरी महापालिकेने ते काम लवकरात-लवकर करून तेथील नागरिकांना त्या नरक यातनेतून बाहेर काढावे, अन्यथा दोन वर्षांपूर्वी असेच पाणी काहीजणांच्या घरात घुसल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्या घाण पाण्यात बसवून चहा पाजण्याचा कार्यक्रम केला होता, तसाच आता यावेळेस त्याच घाण पाण्यात बसवून जेवणाचा कार्यक्रम गांधीगिरी मार्गाने केला जाईल.

आनंद भवर, भाजप युवा नेते

Previous Post

आम्ही वंचित का..? मोहोळचे शिष्टमंडळ थेट दिल्लीत..! वाचा काय आहे कारण..?

Next Post

‘साकव’ने निराधार व बेघरांसोबत पाडवा साजरा करत उभारली सुखाची गुढी…

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
‘साकव’ने निराधार व बेघरांसोबत पाडवा साजरा करत उभारली सुखाची गुढी…

'साकव'ने निराधार व बेघरांसोबत पाडवा साजरा करत उभारली सुखाची गुढी...

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.