Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लढा आणि निवडून या, शिवसैनिकांची खंबीर साथ राहील !

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
लढा आणि निवडून या, शिवसैनिकांची खंबीर साथ राहील !
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या काँग्रेसचे चेतन नरोटे यांना शुभेच्छा

सोलापूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही लढा आणि निवडून या आमच्या शिवसैनिकांची तुम्हाला खंबीर साथ आणि पाठबळ राहील, अशा शब्दात शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना शुभेच्छा दिल्या.
महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना उबाठाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोलापुरात आले असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच
सोलापूर शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांनी सदिच्छा भेट घेतली.त्याप्रसंगी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नरोटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, तुम्ही लढा आणि निवडूनही या ! आमच्या शिवसैनिकांची तुम्हाला खंबीर साथ आणि पाठबळ राहील. राज्यात महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता निश्चित येणार आहे, अशा शब्दात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरोटे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous Post

शेळगी परिसरात महेश कोठे यांच्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप ! ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Next Post

चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरणार ; फुलारे पती-पत्नीची ग्वाही

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरणार ; फुलारे पती-पत्नीची ग्वाही

चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरणार ; फुलारे पती-पत्नीची ग्वाही

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.