Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. २१ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करून निरोगी राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई पोर्ट आणि इतर केंद्रीय संस्था, योग संस्थातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगसत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पवन बायेकर, जी.बी. मोरे यांच्यासह होमगार्ड, एनसीसी कॅडेट, अधिकारी, कर्मचारी, योग संस्थांचे योग गुरू उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज सर्व जगभर योगदिन साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी योगाचे महत्त्व ओळखून संपूर्ण जगभर योगाला ओळख निर्माण करून दिली. तर योगगुरू रामदेव बाबा यांनी योग जगभर पोहोचविण्याचे काम केले. आपली प्राचीन संस्कृती योगावर आधारित आहे. उत्तम आरोग्याचा नवा मंत्र योग आणि आयुर्वेद जडी-बुटी आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी कधीच योग विसरत नाहीत, म्हणून ते तंदुरूस्त आहेत. भारताला पुढे नेण्यात ते अग्रेसर असून महाराष्ट्र त्यांच्या विकास कामाला नेहमी साथ देत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम होत आहे, हा आनंदाचा क्षण आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २०१४ मध्ये योगाभ्यासाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळवून दिले. सध्या जगातील १५० हून अधिक देशात योगसाधना केली जाते. प्राचीन उपचार पद्धती जी आरोग्यदायी जीवनपद्धतीला सहाय्य करते, ही पद्धती जगाने स्वीकारली. आजच्या जीवनपद्धतीला योगसाधना उपयुक्त असून सर्वांनी नियमित योग करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

Previous Post

योग जीवनपद्धती सर्वांनी अंगिकारणे गरजेचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

उत्तम आरोग्यासह विश्वशांतीसाठी योग आवश्यक -राज्यपाल रमेश बैस

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
उत्तम आरोग्यासह विश्वशांतीसाठी योग आवश्यक -राज्यपाल रमेश बैस

उत्तम आरोग्यासह विश्वशांतीसाठी योग आवश्यक -राज्यपाल रमेश बैस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.