Saturday, February 28, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शहर मध्य : काँग्रेसमधून उमेदवारीसाठी मोची समाजाची मोर्चे बांधणी..

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
शहर मध्य : काँग्रेसमधून उमेदवारीसाठी मोची समाजाची मोर्चे बांधणी..
0
SHARES
15
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर शहरमध्य विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मोची समाजाला मिळावी – देवेंद्र भंडारे

सोलापूर – आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेची निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील २४९ सोलापूर शहर मध्ये विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला मिळावी याकरिता मोची समाजाच्या जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस प्रेमी मोची समाज बांधव व विभागीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पाडले

सदर बैठकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावे याकरिता माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमारजी शिंदे साहेब खासदार प्रणितीताई शिंदे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोळे या सर्वांना शिष्टमंडळद्वारे भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार आहेत असा एक मताने निर्णय करण्यात आले

यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रा. नरसिंह आसादे सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळू सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास (बाबा) करगुळे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलुर परिवहन माजी सभापती बसवराज म्हेत्रे जनरल सेक्रेटरी सिद्राम कामाटी काँग्रेस कमिटीचे बी ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे उपाध्यक्ष दिनेश म्हेत्रे नागनाथ कासोलकर बाबू विटे शिक्षण मंडळ माजी सदस्य यल्लप्पा बुगले विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम विजय मरेड्डी शिवराम जगले अर्जुन साळवे ईश्वर म्हेत्रे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नागेश म्हेत्रे अंबादास नाटेकर नरसिंग म्हेत्रे आदी उपस्थित होते

Previous Post

माढा: मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत येणार लाख मराठा..

Next Post

वेध विधानसभेचे : यंदा परिवर्तन होणार, तिकीट मिळणारच ; महादेव कोगनुरे यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्तीप्रदर्शनाने दाखल

Related Posts

महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post

वेध विधानसभेचे : यंदा परिवर्तन होणार, तिकीट मिळणारच ; महादेव कोगनुरे यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्तीप्रदर्शनाने दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.