Tuesday, August 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

देशी गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसासह एकास गुन्हे शाखेकडून अटक

MH13 News by MH13 News
3 years ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
0
SHARES
115
VIEWS
ShareShareShare

दिनांक १८/१२/२०२३ रोजी, गुन्हे शाखेचे स.पो.नि. संदीप पाटील व त्यांचे तपास पथकातील अंमलदार असे सोलापूर शहरात मालाविषयक गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग करीत असताना, सपोनि संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, संत चोखामेळा मंदिर, लक्ष्मी पेठ, सोलापूर येथे रोडलगत, एक लाल रंगाची एम.एच.१३ ई.एफ.००९७ ही स्विप्ट कार थांबली असुन, सदर कार चालकाकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आहे. त्या अनुषंगाने सपोनि संदीप पाटील व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी संत चोखा मेळा मंदिर, लक्ष्मी पेठ, सोलापूर येथे सापळा लावुन, लाल रंगाची कार क्र. एम.एच.१३ ई.एफ.००९७ ही पकडली.

त्यानंतर, वर नमूद कार मधील चालक मनोज विभीषण सुरेराव, वय-३८ वर्षे, व्यवसाय-शेती, रा.३८१. लक्ष्मी पेठ, दमाणी नगर, सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर, त्याची सपोनि संदीप पाटील यांनी अंगझडती घेतली असता, त्याचे पॅन्टमध्ये डावे बाजूस कंबरे जवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल खोचलेल्या अवस्थेत मिळून आले. तसेच त्याचे पॅन्टच्या उजव्या खिशात १० जिवंत काडतूस मिळून आले. सदर पिस्तुल व काडतुसे ही बेकायदा विनापरवाना त्याने जवळ बाळगलेचे चौकशीत निष्पन्न झाले.
सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी, त्या इसमाकडे मिळून आलेले एक देशी बनावटी गावठी पिस्तुल, १० जिवंत काडतुसे, व त्यांचेकडे मिळुन आलेली चारचाकी कार असा एकुण ७,६०,०००/- ( सात लाख साठ हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर बाबत फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुरनं-७०८/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.

सदरची कामगीरी श्री. डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर, यांचे मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, श्रीनाथ महाडीक व पोलीस अंमलदार अंकुश भोसले, विजयकुमार वाळके,अर्चना स्वामी, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, सुभाष मुंढे, शैलेश बुगड, अभिजीत धायगुडे, आबाजी सावळे, निलोफर तांबोळी, रत्ना सोनवणे, सायबर विभागातील अविनाश पाटील, चालक- बाळासाहेब काळे, यांनी केली आहे.

Tags: Solapur Maharashtra police
Previous Post

धक्कादायक! भाऊबीजेच्या दिवशी स्वतःवर गोळी झाडून पोलीसाची आत्महत्या; कुटुंबातील सदस्यही पोलिस खात्यात सेवेस

Next Post

पत्नीस पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पतीसह तिघे निर्दोष

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post

पत्नीस पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पतीसह तिघे निर्दोष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.