MH 13news Network
शनिवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर असून त्यानिमित्ताने अजित पवार गटात अनेक जणांचा प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे. शरद पवार गटातील अनेक जण अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
© 2023 Development Support By DK Techno's.