Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बंजारा समाज, कोळी आणि ब्राह्मण समाजाने केला आ. देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
बंजारा समाज, कोळी आणि ब्राह्मण समाजाने केला आ. देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर
दक्षिण तालुक्याचे महायुतीचे उमेदवार आ. सुभाष देशमुख यांना विविध समाजाचा पाठिंबा मिळत आहे. कोळी समाज, बहुरूपी समाजानंतर आता बंजारा समाज आणि कोळी तसेच ब्राह्मण समाजाने आ. देशमुख यांना पाठिंबा देत निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
संत सेवालाल महाराज मंदिर येथे समस्त बंजारा समाजातील पंच कमिटी, भागातील नगरसेवक व प्रमुखांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दक्षिण तालुक्यातील शहरी भागातील नेहरूनगर, कमला नगर, वसंतराव नाईक नगर येथील समस्त बंजारा समाजाने आ. देशमुख यांची भेट घेतली. आ. देशमुख यांनी आजपर्यंत नेहरूनगर, कमला नगर व वसंतराव नाईक नगर परिसरात अनेक विकासकामे केली आहेत. आ. देशमुख हे राजकारणाबरोबरच समाजकारणही करतात. त्यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे, असे म्हणत पदाधिकार्‍यांनी आ. देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार केला. कोळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मनीष देशमुख आणि रोहन देशमुख यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबाचे पत्र दिले यावेळी अध्यक्ष संतोष गायकवाड, श्रीरंग येळवे पोपट माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ब्राह्मण समाजाची बैठक टाकळीकर मंगल कार्यालय येथे पार पडली यावेळी समस्त ब्राह्मण समाजाने आमदार देशमुख यांना सलग तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा निर्धार केला यावेळी आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर उत्तराधि मठाचे बीजी कुलकर्णी, वधू वर मंडळ प्रणेते डी डी कुलकर्णी, राम तडवळकर अनिता कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, BBN संघटक प्रमोद तमन्नावर उपस्थित होते. भाजपा नेते दैदिप्य वडापुरकर यांनी सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त केले. रोहिणी तडवळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्री प्रमोद तमन्नावर यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी पाठिंब्याबद्दल आ. देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous Post

रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सव संपन्न

Next Post

दहा वर्षांत होटगीसाठी सर्वोच्च निधी दिलाः आ. सुभाष देशमुखहोटगी, आहेरवाडी येथील पदयात्रेला प्रतिसाद

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post
दहा वर्षांत होटगीसाठी सर्वोच्च निधी दिलाः आ. सुभाष देशमुखहोटगी, आहेरवाडी येथील पदयात्रेला प्रतिसाद

दहा वर्षांत होटगीसाठी सर्वोच्च निधी दिलाः आ. सुभाष देशमुखहोटगी, आहेरवाडी येथील पदयात्रेला प्रतिसाद

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.