Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बेरजेचे राजकारण.! देवेंद्र कोठेंनी मिळवली ‘नेत्या’ची पूर्ण ताकद..

MH13 News by MH13 News
1 year ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
बेरजेचे राजकारण.! देवेंद्र कोठेंनी मिळवली ‘नेत्या’ची पूर्ण ताकद..
0
SHARES
577
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

देवेंद्र कोठे यांना विक्रमी मताधिक्याने करणार विजयी

अनंत जाधव यांचा विश्वास : महायुतीचा विजय पक्का

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करू, असा विश्वास भाजपाचे शहर उपाध्यक्ष आणि शहर उत्तर विधानसभा समन्वयक अनंत जाधव यांनी व्यक्त केला. देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी भाजपा शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. देवेंद्र कोठे यांच्या मध्य मतदारसंघ उमेदवारीला विरोध करणाऱ्या भाजपा नेत्यांशी बेरजेचे राजकारण करून देवेंद्र कोठे यांनी राजकीय परिपक्वता दाखवली आहे.

यावेळी अनंत जाधव म्हणाले, भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विजयासाठी सर्व शक्तीने सर्वजण प्रयत्न करू. माझी ताकद देवेंद्र कोठे यांच्या विक्रमी विजयासाठी पणाला लावेन, अशी ग्वाहीदेखील अनंत जाधव यांनी याप्रसंगी दिली. भाजपा आणि महायुतीचे कार्यकर्ते जोरदार संपर्क करीत असल्याने शहर मध्य मतदारसंघात भाजपाचा विजय पक्का आहे, असेही श्री. जाधव याप्रसंगी म्हणाले.

यावेळी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे आणि शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली.

‘नेता’कडे कार्यकर्त्यांची मोठी फळी..!

देवेंद्र कोठे म्हणाले, भाजपाचे शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी भारतीय जनता पार्टीत तयार केली आहे. त्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणूकीतील विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी उद्योजक संजीव शरणार्थी, सचिन बुरांडे, नेताजी जाधव, आदर्श बंडगर, सोनू हुच्चे, महादेव स्वामी, सुनिल लवटे आदी पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Anant Neta JadhavBJP Maharashtrabjp SolapurDevendra fadanvisDevendra kothe BJPsolapurSolapur Maharashtra
Previous Post

माढ्याच्या लाडक्या बहिणीसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी ; बारामती येथे पवार ,साठे, माने यांची भेट

Next Post

आरंभ ! मध्य मधून देवेंद्र कोठेंच्या पदयात्रेचा ; माय माऊलींच्या आशीर्वादासाठी भावनिक साद..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
आरंभ ! मध्य मधून देवेंद्र कोठेंच्या पदयात्रेचा ; माय माऊलींच्या आशीर्वादासाठी भावनिक साद..!

आरंभ ! मध्य मधून देवेंद्र कोठेंच्या पदयात्रेचा ; माय माऊलींच्या आशीर्वादासाठी भावनिक साद..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.