Tuesday, July 1, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पनवेल येथील मतदान यंत्र वितरण केंद्राला जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट

MH 13 News by MH 13 News
9 April 2024
in महाराष्ट्र
0
पनवेल येथील मतदान यंत्र वितरण केंद्राला जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

रायगड -: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राचे आज पनवेल येथील वखार महामंडळ गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले. जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे यांनी वितरण केंद्राला भेट देवून प्रक्रियेची पाहणी केली.

रायगड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांसाठी मतदान यंत्र वितरण होणार आहे. यावेळी रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मतदान यंत्र वितरण प्रक्रिया पारदर्शकपणे करावी. वितरणाचे कामकाज अचूक करावे, यंत्राची वाहतूक करताना सुरक्षाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करावे.   ईव्हीएम यंत्राची वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी दिले.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील यंत्र स्वीकारण्यासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र योग्य ठिकाणी जावे म्हणून मतदारसंघनिहाय विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वितरणासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून या कक्षात विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आज पहिल्या दिवसाची सुरूवात कंट्रोल युनिटच्या वितरणाने करण्यात आली.

जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकियेनंतर प्राप्त यादीनुसार वितरण कक्षामधील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट शोधून त्यांची संबंधित मतदारसंघाला वितरण करण्यात आल्याची नोंद करण्यात येत आहे.  वितरणासंदर्भातील मदतीकरीता स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. वितरीत केले यंत्र जीपीएस यंत्र असलेल्या वाहनातून पोलीस बंदोबस्तात त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रुम नेण्यात येतील, अशी माहिती रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली आहे.

Previous Post

आदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे

Next Post

रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदान जागृती स्तुत्य उपक्रम: जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

Related Posts

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
Next Post
रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदान जागृती स्तुत्य उपक्रम: जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदान जागृती स्तुत्य उपक्रम: जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.