Sunday, October 12, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

खास महिलांसाठी: पिंक ई रिक्षा योजना सोलापुरात सुरू ; असा घ्या लाभ

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
खास महिलांसाठी: पिंक ई रिक्षा योजना सोलापुरात सुरू ; असा घ्या लाभ
0
SHARES
511
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

पिंक ई रिक्षा योजना जिल्ह्यातील सर्व मोठ्या शहरासाठी लागू

सुधारित शासन निर्णयानुसार जिल्ह्याला 200 ऐवजी 600 ई पिंक रिक्षा लाभार्थी उद्दिष्ट

सोलापूर, दि. 5 : महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय ८ जुलै, २०२४ अन्वये महिला व मुलींना रोजगार निर्मितस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच, महिला व मुली यांचा सुरक्षित प्रवास होणे यासाठी “पिंक (गुलाबी) ई-रिक्षा” ही योजना सुरु केली आहे.


योजनेच्या सुधारीत शासन निर्णयानुसार ही योजना फक्त सोलापूर शहरासाठी मर्यादित न ठेवता ही योजना सोलापूर जिल्ह्यातील सर्व मोठ्या शहरासाठी लागू केली आहे तसेच जिल्ह्यासाठी निश्चित केलेली लाभार्थी संख्या २०० ऐवजी ६०० केलेली आहे.

या योजनेनुसार ७०% कर्ज बैंक मार्फत उपलब्ध करुन दिले जाणार असून राज्य शासन २०% आर्थिक भार उचलनार आहे व १०% रक्कम लाभार्थि यांना भरावयाची आहे. पिंक ई-रिक्षा हा महिलांनीच चालवायचा आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मोठ्या शहरातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले आहे.

योजनेसाठी पात्रता खालील प्रमाणे आहे.

१. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावे

२. अर्जदार महिलेचे वय २०-४० वर्षे दरम्यान असावे.
३. अर्जदार महिलेचे बैंक खाते असावे.
४. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.३.०० लाखापेक्षा जास्त नसावे. इत्यादी
तरी ईच्छुक पात्र महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सी.एस.नं. १६०८/०९, प्लॉट नं.१२ पहिला मजला, शोभा नगर, सात रस्ता, बिग बझार च्या पाठीमागे, सोलापूर येथे अर्जाचा नमूना व अधिक माहिती साठी संपर्क साधावा असे अवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सोलापूर यांचे मार्फत करण्यात येत आहे.

Tags: Ajit pawar ncpBJP MaharashtraCMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant PatilEknath shinde chief minister of MaharashtraNarendra ModisolapurSolapur Maharashtra
Previous Post

एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान

Next Post

प्रभाग 22 मध्ये विकास कामांचा धडाका ; जाधव- गायकवाड यांच्या निधीतून…

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
प्रभाग 22 मध्ये विकास कामांचा धडाका ; जाधव- गायकवाड यांच्या निधीतून…

प्रभाग 22 मध्ये विकास कामांचा धडाका ; जाधव- गायकवाड यांच्या निधीतून...

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.