Sunday, February 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दिलीप माने समर्थकांचा दे धक्का..! देशमुखांना दिला पाठिंबा..

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
दिलीप माने समर्थकांचा दे धक्का..! देशमुखांना दिला पाठिंबा..
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

नागेश ताकमोगे, दादाराव ताकमोगे यांच्यासह अनेकांचा आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा

जुळे सोलापुरातील माने समर्थकांचा मोठा निर्णय

दक्षिण विधानसभा मतदारसंघात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.माजी आमदार दिलीप माने यांच्या हद्दवाढ भागातील माजी नगरसेवकांनी आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये नागेश ताकमोगे, दादाराव ताकमोगे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिलीप माने हे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. मात्र माने गटाचे कार्यकर्ते मात्र आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. जुळे सोलापुरातील माने गटाचे माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, दादाराव ताकमोगे, परिवहनचे माजी सदस्य नितीन भोपळे, ब्रह्मदेव दादा माने बँकेचे माजी संचालक आनंदराव देठे, सचिन चौधरी, विलास लोकरे, शाम कदम, लक्ष्मण जाधव, शिवसेनेचे जितेंद्र पवार आदींनी आता आमदार सुभाष देशमुख यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत मनीष देशमुख, आणि रोहन देशमुख हेही उपस्थित होते. काँग्रेसने दिलीप माने यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र एबी फॉर्म असतानाही माने यांना दिल्यामुळे सर्व समर्थक प्रचंड संतापले होते. अखेर त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांना आपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. आम्ही दिलीप माने यांच्यासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी करत होतो मात्र पक्षाने एबी फॉर्म दिला नाही. काँग्रेसकडून दिलीप माने आणि कार्यकर्त्यांची फसवणूक झाली आहे. आता शांत बसण्याऐवजी फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे विलास लोकरे आणि नागेश ताकमोगे यांनी सांगितले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह मनीष देशमुख आणि रोहन देशमुख यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. आमदार सुभाष देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले.

Previous Post

यंदा वारे फिरले, अखेर गवळी समाजाने दिला महेश कोठे याना जाहीर पाठींबा

Next Post

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा होम टू होम प्रचारावर भर

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा होम टू होम प्रचारावर भर

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा होम टू होम प्रचारावर भर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.