Saturday, September 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा

MH13 News by MH13 News
1 year ago
in शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा
0
SHARES
32
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

🌸🌸🌹🌹विद्यार्थ्यांचे औक्षण, ग्रंथपूजन, पाठ्यपुस्तक वाटप, प्रभात फेरी उत्साहात

सोलापूर- श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेशोत्सव मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला.

प्रारंभी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी गुलाब पुष्प देऊन तर विद्यार्थिनींनी औक्षण करून स्वागत केले. यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, परीक्षा विभाग प्रमुख राजेश मोहोळकर, ज्येष्ठ शिक्षक सुभाष नागरसे, संजय भस्मे, ग्रंथपाल प्रशांत देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गुरुकुल स्वरमंचच्या विद्यार्थ्यांनी ‘चिमुकल्यांनो या रे या’ हे दीपक कलढोणे रचित गीत सादर केले, संगीत संयोजन प्रसाद कुलकर्णी यांचे होते तर नक्षत्रा लोखंडे या विद्यार्थिनीने हार्मोनियम वादन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी शालेय शिस्त, अभ्यास याबरोबरच मैदानी खेळांनाही महत्व द्यावे असे आवाहन केले.

यावेळी वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रशालेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित पालकांचे मान्यवरांनी पुस्तक देऊन स्वागत केले.

प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून शाळा व शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा दिल्या. यामध्ये क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित, सुभाष उपासे, प्रसन्न काटकर, तेजस सावळे, प्रसाद कुलकर्णी आदी सहभागी होते. चेतनकुमार महाजन यांनी साकारलेल्या आकर्षक ‘सेल्फी पॉइंट’ मध्ये फोटो घेण्याचा आनंद नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद खोबरे यांनी तर विकास शिळ्ळे यांनी उपस्थितांचे आभार मानले

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

Next Post

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.