Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Good News ! महापालिकेच्या वतीने प्रथमच..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
Good News ! महापालिकेच्या वतीने प्रथमच..!
0
SHARES
45
VIEWS
ShareShareShare

MH13 News Network

सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रथमच पोषण पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली असून सोलापूर महानगपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते पोषण पुनर्वसन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. अनेक गरजूंसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

सदर उदघाटनप्रसंगी आयुक्त शीतल तेली -उगले यांनी पोषण पुनर्वसन केंद्रावर दाखल कुपोषित बालक व त्यांच्या माता यांच्याशी संवाद साधून बाळाच्या काळजी बाबत मार्गदर्शन केले.

21व्या शतकात असूनही बालकांमध्ये कुपोषण ही अतिशय गंभीर समस्या आहे. एकूण होणाऱ्या बालमृत्यूंमध्ये सुमारे 33% बालके कुपोषित असतात.

ही समस्या ग्रामीण भागामध्ये जरी असली तरी शहरी भागामध्ये सुद्धा याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आलेले आहे ,या अनुषंगाने सोलापूर शहरांमधील सर्व ० ते ५ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यामध्ये 41 अति कुपोषित आणि 604 कुपोषित बालके आढळलेली आहेत.

सोलापूर शहरातील कुपोषित बालकांची संख्या लक्षता घेता सदर कुपोषित बालकांचा पुन्हा आरोग्य बनविण्यासाठी महानगरपालिकेने पोषण पुनर्वसन केंद्र डफरीन चौक येथे प्रारंभ केले आहे.यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील बालकांना दाखल केले जात आहे . बालकांच्या दृष्टीने अतिशय सुंदर असे वातावरण येथे निर्माण केलेले आहे.त्यांना 14 दिवस मोफत सकस आहार ,स्वच्छता, घरच्या घरी उपलब्ध पदार्थातून पोषण आहार बनवण्याचे प्रशिक्षण तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार देण्यात येत आहे.

बालकांच्या मातांना निवासी भत्ता येणार आहे.आज पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये 14 बालके दाखल झालेली आहेत. व त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी सर्व सोयीनुयुक्त असे स्टाप व त्या ठिकाणी लहान पोषक अहार त्याबरोबर मुलांनासाठी खेळणी, टीव्ही इत्यादी सोय करणायत आले आहे.

महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.आशिष लोकरे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने तसेच प्रजनन व बाल आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरशेट्टी आणि त्यांचे सहकारी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बालरोगतज्ञ डॉ. कोरे ,डॉ. चाफळकर ,डॉ. वाळवेकर, डॉ.आतिश बोराडे तसेच शहरांमधील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका ,नागरी आरोग्य केंद्रा कडील वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ तसेच आशाताई उपस्थित होते.

Tags: solapurSolapur MaharashtraSolpaur municipal corporationआशिष लोकरेशितल तेली उगलेसोलापूर महानगरपालिका
Previous Post

विकास कामांना गती देणे साठी पत्रकारांचे मोठे योगदान – सिईओ कुलदिप जंगम

Next Post

पत्रकारांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे : डॉ. मनगोळी

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
पत्रकारांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे : डॉ. मनगोळी

पत्रकारांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे : डॉ. मनगोळी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.