Friday, March 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री भरत (शेठ) गोगावले सोलापूर दौऱ्यावर.. 

MH 13 News by MH 13 News
11 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री भरत (शेठ) गोगावले सोलापूर दौऱ्यावर.. 
0
SHARES
186
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

शासकीय आढावा बैठक व  कार्यकर्त्याच्या गाठी भेटी सह पत्रकारांशी साधणार संवाद

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री ना भरत (शेठ) गोगावले 19 एप्रिल रोजी सोलापूर सोलापूर दौऱ्यावर येत आहे.

सिद्धेश्वर एक्सप्रेस ने सकाळी सात वाजता त्यांचे सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल त्यानंतर ते सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे जातील सकाळी सात ते नऊ शासकीय विश्रामगृह येथे राखीव असून यावेळी ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत सकाळी दहा वाजता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी रवाना होतील.

सकाळी 11 वाजता महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन, 12 वाजता सात रस्ता येथील शिवसेना भवन कार्यालयास सदिच्छा भेट व पत्रकारांशी संवाद 12.30 वाजता मा जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आढावा बैठक दुपारी 2 वाजता मोहोळ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे 4 वाजता करमाळा येथे स्वातंत्र्यसैनिक उत्तर अधिकारी संघटनेचे प्रांतिक सदस्य ज्येष्ठ पत्रकार श्री.नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्यास उपस्थित राहतील.

सत्कार सोहळा झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता करमाळ्याची ग्रामदैवत कमला भवानी देवीचे दर्शन घेतील सायंकाळी 7 वाजता कुर्डूवाडी करमाळा रोडवर स्नेहभोजन व कुर्डूवाडी च्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील रात्री 9 वाजता कुर्डूवाडी येथे बैठक व रात्री 10 वाजता शासकीय विश्रामगृह कुर्डूवाडी येथे आगमन व राखीव रात्री 11 वाजता सिद्धेश्वर एक्सप्रेस ने मुंबईकडे प्रस्थान करतील.

Previous Post

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज 

Next Post

मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण

मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.