Tuesday, March 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

“गुरुर्ब्रह्मा”चा जयघोष! श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in धार्मिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
“गुरुर्ब्रह्मा”चा जयघोष! श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

(अक्कलकोट) — येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती संपन्न झाली.

सकाळी ८:३० वाजता प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते देवस्थानचे लघुरुद्र करण्यात आले. दुपारी ११:३० वाजता श्रींना महानैवेद्य अर्पण करून भक्त निवास येथे स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. दिवसभर दुपारी १ ते ३ या वेळेतही मोठ्या संख्येने भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे यासाठी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व सेवेकरी विशेष प्रयत्नशील होते.

सायंकाळी ५ वाजता सजविलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात पुरोहित मंदार महाराज, व्यंकटेश पुजारी व मोहित महाराज यांच्या हस्ते आरती करून करण्यात आली. देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पालखी पूजन करून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला.

ही पालखी मिरवणूक फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ मार्गे विविध गल्लींतून फिरत रात्री साडे नऊ वाजता वटवृक्ष मंदिरात पोहोचली. त्यानंतर गुरु भजन झाले व सर्व भाविकांना शिरा प्रसादाचे वाटप करून उत्सवाची सांगता करण्यात आली.

या वेळी मंदिर समितीचे पदाधिकारी, विश्वस्त, सेवेकरी व असंख्य स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ : पालखी मिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, अमोलराजे भोसले, मंदार महाराज पुजारी व अन्य मान्यवर उपस्थित दिसत आहेत.

Previous Post

स्वावलंबनाचा नवा अध्याय! खंडोबा नगरी बाळेत महिलांसाठी ‘आई पर्यटन’ उपक्रम

Next Post

जनसंवादाचा ओघ! उत्तर सोलापूरमध्ये गुळवंची–कारंबा–अकोलेकाटी–दारफळ बीबी येथे कॉर्नर बैठका उत्साहात

Related Posts

आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
जनसंवादाचा ओघ! उत्तर सोलापूरमध्ये गुळवंची–कारंबा–अकोलेकाटी–दारफळ बीबी येथे कॉर्नर बैठका उत्साहात

जनसंवादाचा ओघ! उत्तर सोलापूरमध्ये गुळवंची–कारंबा–अकोलेकाटी–दारफळ बीबी येथे कॉर्नर बैठका उत्साहात

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.