Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कट्टर हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता उद्या सोलापुरात..!

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in राजकीय, सोलापूर शहर
0
कट्टर हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता उद्या सोलापुरात..!
0
SHARES
16
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ सभा

शहर मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ प्रखर हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता जुना कुंभारी रस्त्यावरील ७० फूट रस्त्याजवळील माधव नगर पटांगण येथील पद्म मारुती मंदिरासमोर ही सभा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत हैदराबाद येथून भाजपाच्या उमेदवार राहिलेल्या माधवी लता यांनी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात लढत दिल्याने चर्चेत आल्या होत्या. या लढतीमुळे हैदराबाद येथील निवडणुकीची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती.

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. पदयात्रा, बैठका, होम टू होम प्रचार, कॉर्नर बैठका या माध्यमातून देवेंद्र कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. हिंदुत्ववादी नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या माधवी लता जाहीर सभेत काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. या सभेस सोलापूरकरांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा आणि महायुतीने केले आहे.

Previous Post

सोलापुरातील औद्योगिक विकास आणि रोजगारासाठी महायुती आग्रही

Next Post

शिवसेना असल्यामुळेच भाजपा सत्तेत..! यंदा आमचाच विजय – महेश कोठे, उत्तरचे उमेदवार

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
शिवसेना असल्यामुळेच भाजपा सत्तेत..! यंदा आमचाच विजय – महेश कोठे, उत्तरचे उमेदवार

शिवसेना असल्यामुळेच भाजपा सत्तेत..! यंदा आमचाच विजय - महेश कोठे, उत्तरचे उमेदवार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.